आनंद महिंद्रा यांनी आपल्या Medical Frontline Heroes साठी केले हे हृदयस्पर्शी विधान, ते नक्की काय म्हणाले येथे वाचा

नवी दिल्ली । महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मायक्रोब्लॉगिंग साइटवर ते आपले विचार हटके शैलीने नेहमीच शेअर करतात. मग ते एक यश असो वा अपयश, परंतु महिंद्र नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आपले मत देतात. अलीकडेच, प्रत्येकाची स्थिती देशातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत महिंद्राने Medical Frontline Heroes साठी … Read more

संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : राज्यात covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन लागणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र विरोधी पक्षांसह नागरिकांनी लॉक डाऊनला विरोध केला. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा सुद्धा समावेश होता. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या लॉक डाऊन संदर्भात आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा हे ट्विटरवर ॲक्टिव असतात. त्यांनी … Read more

टेक महिंद्रा करणार आयर्लंडच्या Perigord Asset Holdings चे अधिग्रहण, 182 कोटींमध्ये झाला करार

नवी दिल्ली । दिग्गज उद्योगपति आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांची कंपनी टेक महिंद्रा (Tech Mahindra) आयर्लँड स्थित पेरीगार्ड एसेट होल्डिग्ंस लिमिटेड (Perigord Asset Holdings Limited) चे अधिग्रहण करेल. हे अधिग्रहण 182 कोटी रुपये केले जाईल. टेक महिंद्राने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”हे अधिग्रहण कंपनीला जागतिक औषध, आरोग्यसेवा आणि जीवशास्त्र या क्षेत्रातील अनुभव प्राप्त करण्यास मदत … Read more

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर विचारला प्रश्न, म्हणाले- “योग्य उत्तर देणाऱ्यास मिळेल जावा बाईक जॅकेट”

नवी दिल्ली । भारतातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत. ते लोकांशी संपर्क साधण्यासाठी विविध पोस्ट्स शेअर करत असतात. त्यांच्या मजेदार पोस्टमुळे त्याचे चांगले फॅन फॉलोइंगही खूप आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे ट्विट केली असून, योग्य उत्तर देणाऱ्याला जावा बाइक जॅकेट (Jawa Bike Jacket) बक्षीस देण्याचे आश्वासनही … Read more

धोनीच्या ‘या’ तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा ; आनंद महिंद्रा यांनी केली धोनीची स्तुती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती.धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातुन त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त होत आहे.धोनीची दखल सर्वच क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यानी धोनीची स्तुती करताना 1 ट्विट … Read more

विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील … Read more

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य … Read more

भारतीयांनी आता गुंडगिरी खपवून घेऊ नये – आनंद महिंद्रा

बुद्धीमंतांचा गढ समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. फी वाढ, नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर वातावरण तापलेलं असताना आधी जामिया मिलिया आणि आता जेएनयूमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

आणि आनंद महिंद्रा यांचा मोबाईल चार्ज झाला !

हिंद्रा आणि महिंद्रा चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे आपल्या सामाजिक आणि अनोख्या विषयांच्या ट्विटमुळे कायम चर्चेमध्ये असतात. विशेष म्हणजे त्यांच्या अशा अनोख्या आणि वेगळ्या ट्विटचे कायमच चर्चेचा विषय ठरतात. तसेच त्यांना चांगलेच पसंद देखील केले जाते. सध्या त्यांचे असेच एक भन्नाट ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याची एक भन्नाट कल्पना सांगितली आहे. ही पोस्ट आणि त्यामधील भन्नाट कल्पना पाहिल्यानंतर ‘देशी इंडियन जुगाड’ ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.