महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

पुणे प्रतिनिधी | विधान सभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पावसाच्या सरी बरोबर राजकीय आरोपप्रत्यारोपाच्या सरी देखील बरसू लागल्या आहेत. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते दत्त साने यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला आहे. आपण महेश लांडगेंना जोपर्यंत पराभूत … Read more

कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

तिरूनंतपूरम |कन्नूर येथे जेलमध्ये भाजप, आरएसएस कार्यकर्ते आणि माक्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्यात झालेल्या झटापटीत के.पी. रवींद्रन यांचा खून झाला. हे प्रकरण ६ एप्रिल २००४ रोजी घडले होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. … Read more

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

बंगलोर | लोकशाही राष्ट्रात कोणत्याही सरकार बहुमानातले कधी अल्पमतात येईल आणि कधी पायउतार होईल या बद्दल काहीच सांगता येत नाही. असाच एक फिल्मी प्रकार कर्नाटक मध्ये बघायला मिळत आहे. येथील जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसयांच्या घडीचे सरकार कोसळण्याच्या गर्तेत सापडले आहे. कारण मुख्यमंत्री कुमार स्वामी अमेरिकेच्या दौऱ्यात आहेत. तर १२ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार … Read more

‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांच्या मातोश्रीबाहेर पाणी साचलं

मुंबई प्रतिनिधी | मुंबई मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुंबईच्या महापौरांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. करून दाखवलं म्हणाऱ्यांच्या मातोश्री बाहेर पाणी साचले आहे. तर मुंबई मध्ये पाणीच साचले आहे असे महापौर म्हणत आहेत. चार दिवस मुंबईमध्ये पाणी साचलं आहे. चार … Read more

वंचितच्या ‘या’ नेत्याने मागितला प्रकाश आंबेडकरांकडे राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण वंचित आघाडीचे नेते आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही असे लक्ष्मण माने यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात चांगलीच … Read more

राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

कोल्हापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत स्वीकारलेले राजू शेट्टी आपला पक्ष अखंडित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४९’ आखले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं कि नाही याच निर्णय देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत. १० वर्ष लोकसभेचा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांना धैर्यशील माने या … Read more

राष्ट्रवादीशी तडजोड करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईन : सदाभाऊ खोत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  आमच्या तीन पिढयांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केव्हाही मतदान दिलेले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माझ्या भेटीचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणाऱ्यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. आमच्या निष्ठेची उंची मोजणारी फुटपट्टी जन्माला यायची आहे. ज्यांच्या तीन पिढ्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला त्यांनाच माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी राजकीय तडजोड … Read more

भाजप शिवसेना पैसे खाते ; ‘या’ आमदाराने केला आरोप

मुंबई प्रतिनिधी |”शिवसेना भाजप नाल्यात पैसे खाते म्हणून मुंबईत पाणी जाते” असे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभावर चांगलीच टीका केली आहे. नाला सफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. त्यामुळे नाले तुंबतात आणि मुंबईकरांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. नाल्यात पाणी व्यवस्थित जात नसल्यानेच मुंबईची लोकल … Read more

माझ्या आडनावामुळे मला ‘ते’ पद मिळाले नाही : गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या विस्तार सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी एक दिलखुलास किस्सा सांगितला आहे. आडनावामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले नाही अशी खंत गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे. बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मी राजकारणात आलो. भाजयुमोचा गावातील शाखेचा अध्यक्ष … Read more