सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबविण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारविरोधी भूमिका घेतली जात आहे. कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासह सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवण्यात यावी, तसेच इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांची कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाला हाणुन पाडण्याकरीता देशातील कोट्यावधी संघटीत व असंघटीत कामगार, … Read more

“मोदी सरकारचा सरसकट भरमसाठ खासगीकरणाचा निर्णय चुकीचा” ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध वितरणमधील कंत्राटी कर्मचारी तसेच संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे कि सरसकट भरमसाठ खाजगीकरण नको. खासगीकरण … Read more

वाईत महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

कराड प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. या संपात वाई तालुक्यातील महावितरणमधील कंत्राटी अधिकारी तसेच कामगारही सहभागी झाले असून त्यांनी आज दुसऱ्या दिवशी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. कालपासून केल्या जात असलेल्या देशव्यापी … Read more

साताऱ्यात इंटक कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे गेल्या दोन दिवसांपासून इंटक कर्मचाऱ्यांच्यावतीने संप सुरू असून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार संहिता रद्द करून कामगार भरतीची मागणीहि कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. बँकांकडून गोरगरीबांकडून कर्ज वसुली केली जाते. मात्र, बँकांना चुना लावणाऱ्यांना हे केंद्र सरकार काही करत नाही,असा आरोप यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने … Read more

साताऱ्यात महावितरण कंत्राटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार निदर्शने

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके आजपासून केंद्र वि राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या संघटनाच्यावतीने दोन दिवसीय आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने महावितरण सातारा मंडल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत मार्गदर्शनही करण्यात आले. “केंद्र … Read more

“निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक संपल्या आहेत. निवडणुका संपल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलमध्येही वाढ केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कोरोना महामारीनंतर आधीच आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: … Read more

“‘द कश्मीर फाइल्स’द्वारे केंद्र सरकारकडून काश्मिरी पंडितांच्या दु:खाला हत्यार बनवण्याचा प्रयत्न”; मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले असून तो सर्वांनी पहावा असे म्हंटले. त्याच्या विधानानंतर आता देशात या चित्रपटावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपीच्या प्रमुख नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी या चित्रपटावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “‘द कश्मीर फाइल्स’द्वारे केंद्र सरकारकडून काश्मिरी … Read more

“पंतप्रधानांना आता ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून महाराष्ट्रातही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात खडाजंगी झाली. तर दुसरीकडे देशातील राजकारणात विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली … Read more

आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही पीएम किसानचा 11 वा हप्ता

PM Kisan

नवी दिल्ली I सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पीएम किसानच्या रजिस्‍ट्रेशनमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता लाभार्थ्यां कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. नवीन नियमानुसार रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेअंतर्गत, नवीन रजिस्‍ट्रेशन करताना … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, महागाई भत्त्यात वाढ करण्यास केंद्र सरकारचा नकार

Money

नवी दिल्ली I सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा करण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “महागाई भत्त्यात 3‍ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याची गरज नाही.” केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत … Read more