पुण्यातून विधानसभा लढविण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण समाजाचा दणका
पुणे प्रतिनिधी | पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समजणे विरोध केला आहे. कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातून ब्राह्मण पुजारी हद्दपार करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाज विरोध करणार अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी दिली आहे. पुण्यात ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतु दादोजी … Read more