“जो कायदा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना लावला होता तोच आता मुख्यमंत्र्यांना लागणार का?”; नितेश राणेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. “जो कायदा बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर … Read more

“उद्धव ठाकरेंची माफिया सेना महाराष्ट्राला लुटतेय”; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यासाठी मी आज सुजीत पाटणकर विरोधात न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंनी केवळ … Read more

“मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या”; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अनिल बोंडे यांनी “मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर … Read more

“सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर चालू देणार नाही”; सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांना इशारा

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचे मी स्वागतच करते, मात्र, मोजक्याच लोकांना … Read more

“..तर मी आत्महत्या करणार”; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडीचेअनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड महत्वाचे विधान केले. “माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर … Read more

नवाब मलिकांना दणका : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनीलॉन्‍ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगत ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळून लावली. … Read more

“स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी ईडीवर गंभीर आरोप”; मोहित कंबोज यांचा राऊतांवर हल्लाबोल

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत यांच्याकडून ईडीवर आरोपांबाबत आज भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार घेतली. यावेळी त्यांनी राउतावर निशाणा साधला. राऊत यांनी दिवसापूर्वी पत्रकार ईडीवर गंभीर आरोप केले होते. मग त्यांनी केलेल्या आरोपात पुरावे हे सीबीआयला का दिले नाहीत? राऊतांच्या आरोपाची सीआय चौकशी करण्यात यावी. वास्तविक स्वताचे घोटाळे लपवण्यासाठी राऊतांकडून ईडीवर … Read more

अविनाश भोसले यांच्याकडून ईडी अधिकाऱ्याला कोट्यवधी रुपये ट्रान्सफर; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडून ईडी अधिकाऱ्याला कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले आहेत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जितेंद्र नवलानी असे त्या वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील … Read more

आम्ही ईडीला 50 नावे दिली, त्याची चौकशी का नाही केली ?? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. ईडी असो वा इन्कम टॅक्स, शिवसेना त्रास देण्यासाठी हा सगळं प्रयत्न सुरु असून आम्हीही ईडीला ५० नावे दिली त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला. आता इन्कम टॅक्स … Read more

“हा तर ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा…”; मलिकांच्या राजीनाम्यावरून आशिष शेलारांची टीका

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. मात्र, ठाकरे सरकारकडून मलिक याचा राजीनामा घेतला जात नसल्याने यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. तरीही केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा … Read more