राजकीय दंगलीत तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी; राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राजकीय सत्तासंघर्षाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला पक्ष आहे. परंतु सध्या जी राजकीय दंगल सुरु आहे त्यावरुन भाषेचं पुढे काय होईल? असा … Read more

इंदुरीकर महाराजांनी ठाकरे-शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन; धर्माबाबत म्हणाले की,

Indurikar Maharaj Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. शिवसेना या एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. या राजकीय परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केलं असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कीर्तनातून जाहीर आवाहन केलं आहे. इंदुरीकर महाराज यांचे जळगाव येथे नुकतेच … Read more

शिवसेनेने सर्व 55 आमदारांना बजावला व्हीप; दिले ‘हे’ कडक आदेश

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताबद्दल झाल्यावर शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिंदेगटाला बहाल केल्याने शिवसेना म्हणून शिंदे गटाने सर्व 55 आमदारांना व्हीप जारी केला आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. दरम्यान, विरोधकांनी … Read more

मुख्यमंत्री शिंदें आता ठाकरे आडनाव लावणार का? वरळीच्या सभेत अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आमचं मूल्य मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचा मान सन्मान जपणे आहे. हे मूल्याधिष्टीत राजकारण बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं, आता शिंदे साहेब आडनाव बदलून ठाकरे लावतील का? एकनाथ शिंदेंना आता ठाकरे आडनाव लावायची वेळ येईल का विचार करावं लागेल,” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आज ठाकरे … Read more

आम्ही वर्षावर येणाऱ्यांना चहापाणी देतो बिर्याणी देत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आमचं सरकार चांगलं काम करत आहे. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. आम्ही वर्षा बंगल्यावर चहापाण्यावर पैसे खर्च केल्याचा आरोप केला जात आहे. दररोज हजारो लोक भेटण्यासाठी आम्हाला येतात. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. त्यांना आम्ही चहा पाणी देतो बिर्याणी … Read more

शिंदेंच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये ! अजित पवार संतापले; म्हणाले की,

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा … Read more

शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण…; रोखठोक मधून राऊतांचा दावा

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून शिंदे गटासह भाजप आणि निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण अमित शहा व श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले असा दावा … Read more

“होय, केली मी गद्दारी, पण…”; गुलाबराव पाटलांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली.” असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी … Read more

राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेताच ओवैसींचा हल्लाबोल; म्हणाले, इतिहास हा इतिहासच असतो…

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील,” असा हल्लाबोल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिंदे सरकारवर … Read more