लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे आयकर अधिकाऱ्यांना नाहक त्रास, CBDT ला पत्र लिहून व्यक्त केली निराशा

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर अधिकाऱ्यांना (Income Tax Officers) एक आदेश जारी केला आहे की, सर्व प्रकरणांमध्ये, 3 वर्षांपेक्षा जास्त जुनी सर्व प्रकरणे 31 मार्च 2021 पर्यंत उघडली जावीत. यावर इनकम गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशन ने सीबीडीटीला पत्र लिहून आक्षेप व्यक्त केला आहे. असोसिएशनने असे म्हटले आहे की,” एवढ्या मोठ्या संख्येने प्रकरणे … Read more

विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांना आता 2 टक्के डिजिटल टॅक्स भरावा लागणार नाही, मात्र त्यासाठीची मोठी अट काय आहे ते जाणून घ्या*

नवी दिल्ली । केंद्र सरकारने विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या भारतीय शाखेतून विकल्या जाणार्‍या वस्तू आणि सेवांवरील डिजिटल कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, असे केल्याने परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनाही भारतीय बाजारात स्पर्धा करण्याची संधी मिळेल. परदेशी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 2 टक्के डिजिटल कर भरावा लागणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी केंद्राने वित्त विधेयक … Read more

गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी ! केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे आयपी ऍड्रेस करणार ब्लॉक

नवी दिल्ली । भारतात क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की, केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवसाय करणार्‍या कंपन्यांचे किंवा एक्सचेंजचे इंटरनेट प्रोटोकॉल (IP) ऍड्रेस ब्लॉक करण्याच्या विचारात आहेत. ब्लॉक होईल, ज्याद्वारे भारतात क्रिप्टोकरन्सी व्यवहार होत आहेत. जर असे झाले तर केंद्र सरकार असे सगळे IP एड्रेस ब्लॉक करतील ज्याद्वारे, भारतात क्रिप्टोकरन्सी … Read more

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीत होणार वाढ, संसदेने 74% FDI विधेयक केले मंजूर

नवी दिल्ली । राज्यसभेनंतर आज विमा क्षेत्रातील 74% एफडीआय असलेले विमा दुरुस्ती विधेयक 2021 (Insurance Amendment Bill 2021) देखील लोकसभेतही (Lok Sabha) मंजूर झाले. राज्यसभेत (Rajya Sabha) हे विधेयक 18 मार्च रोजी मंजूर झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण FM Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक (FDI in Insurance … Read more

विमा क्षेत्रात 74% FDI वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली । विमा क्षेत्रात एफडीआय (FDI) मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतूद करणारे विमा (दुरुस्ती) विधेयक 2021ला राज्यसभेने गुरुवारी मंजूर केले. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात FDI वाढविण्याची घोषणा केली होती. यापूर्वी विमा क्षेत्रात FDI ची कमाल मर्यादा 49 टक्के होती. सीतारमण म्हणाल्या की,”विमा नियामक आयआरडीएने (IRDA) म्हटले आहे की, सुरक्षा लक्षात घेऊन गुंतवणूकीची मर्यादा … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, सर्वच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) झालेल्या निर्णयांबाबतची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की,” काही मोक्याच्या ठिकाणीच सार्वजनिक क्षेत्रातील सहभाग ठेवतील.” त्या म्हणाल्या की,” काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) चांगले काम करत आहेत तर काही जण जेमतेम कामगिरी करत आहेत. … Read more