विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

राज्यपाल नियुक्त ‘त्या’ 12 आमदारांची राजभवनाकडे यादीच नाही !; माहिती अधिकारांतर्गत उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या अशा मानल्या जात असलेल्या तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या शिफारशीबाबत कधी निर्णय घेणार? अशी विचारणा राज्यपाल कोश्यारी याना न्यायालयाने केली आहे. याबाबत राज्यपालांकडून निर्णय येणे अपेक्षित असताना आता धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची खुद्द राजभवनाकडेच यादीच नसल्याची माहिती माहिती … Read more

मराठा समाज दुधखुळा नाही; धूळफेक करू नका : प्रवीण दरेकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारमधील शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र दिले. महाविकास आघाडी सरकारच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांना दिलेल्या पत्रा संदर्भात व मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. … Read more

राज्यपाल निर्देशित आमदारांच्या यादीवर राज्यपालांचा ढिम्म प्रतिसाद; महाआघाडी सरकार ‘वेट अँड वॉच’ मोडवर

मुंबई । विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aaghadi Government) तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार आहे. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, राज्यपालांकडून ढिम्म प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत दोन वेळा विचारणा … Read more

कंगनावर अन्याय झाला असून BMCच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत. पालिकेने … Read more

फडणवीस राजभवनातच एक रूम का नाही घेत? हसन मुश्रिफांचा टोला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविरोधात राज्यपालांकडे वारंवार तक्रारी घेऊन राजभवनावर जाणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी,’ असा उपरोधिक सल्ला मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज … Read more