एका शेळीने दिला दोन तोंड अन् चार डोळे असणाऱ्या कोकरास जन्म

Vadgaon Haveli Karad Goat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत होय. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी आपल्या ऐकण्यात आले असेल. परंतु सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली येथे निसर्गाचा चमत्कार झाला असून येथे चक्क शेळी … Read more

साताऱ्याच्या हिंदविंनी 60 गुंठ्यात डाळिंब शेतीतून घेतलं 26 लाखांच उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलाही उतरू लागल्या आहेत. कमी बजेटच्या शेतीतून उत्तम प्रकारे भरघोस उत्पन्न त्या घेऊ लागल्या आहेत. दुष्काळी भाग असो किंवा पाणीदार या भागात महिला शेतकरी आज नावारूपास येत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात निसर्ग साथ देत नसला तरी येथील शेतकऱ्यांनी संघर्ष सोडलेला नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी … Read more

कोयना धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात 1500 क्युसेक्स सोडले पाणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख आहे. या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून आज दुपारी एक वाजता 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांना … Read more

शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत असताना इकडे नेते रंग उधळत होते; अधिवेशनात भुजबळांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो पुरता हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली असताना इकडे नेते रंग उधळत होते. हे चालणार नाही. राज्य सरकारने तात्काळ गुजरातच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज विधिमंडळाच्या अधिवेशनात … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, वाऱ्यावर सोडणार नाही : एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भागाचा महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा तसेच लगेच कामाला लागावे,” असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

… तर मरणाची परवानगी द्या; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यसरकारकडे कांदा खरेदीची मागणी करू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्यांनी जर शेती करून काही मिळणारच नसेल तर मरणाची तरी परवानगी द्या अशी मागणीचे पत्र राष्ट्रपतींना … Read more

… तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकेल; शरद पवारांनी सुचवला ‘तो’ पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही खरेदी केंद्र सुरु झाली नाही. त्यामुळे नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न पडला असताना याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी एक … Read more

वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी कोट्यावधीची पाईपलाईन जळून खाक

water pipeline water scheme Vadgaon Haveli

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी … Read more

याला म्हणतात प्रेम! शेतकऱ्यानं केला लाडक्या बैलाचा धुमधडाक्यात वाढदिवस

Birthday Of Tukya Bull

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हौसेला मोल नसतं असं म्हणतात. होय खरंच हौसेला मोल नसतं हे करून दाखवलं आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील शेतकरी सर्जेराव यादव बुवा यांनी. या शेतकऱ्याने आपला तुक्या खोंडचा पहिला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून साजरा केला आहे. सर्जेराव यादव यांच्याकडे असलेल्या हिंदकेसरी पक्षा या बैलाचा तुकाराम हा … Read more

नोकरी सोडून केली शेती; पठ्ठ्यानं 3 एकरात झेंडूचे काढले 10 टन उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण शेतीसोबत जोडधंदा करू लागले आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र प्राप्त करून बक्कळ पैसेही कमवू लागले आहेत. अशीच कामगिरी गुजरातमधून नोकरी सोडून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहाणे याने शेती करून दाखवली आहे. गुजरातमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत झेंडूच्या … Read more