ट्रम्प यांचा नवीन आरोप ‘Pfizer ने जाणूनबुजून कोविड -१९ ची लस जाहीर करण्यास केला उशीर’

नवी दिल्ली । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि फार्मास्युटिकल कंपनी Pfizer वर आरोप केला त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपूर्वी कोविड -१९ लस (Coronavirus Vaccine) जाहीर केली नाही कारण यामुळे त्यांना जिंकता आले असते. ट्रम्प यांनी ट्विट केले की, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि डेमोक्रॅट्स यांना … Read more

अमेरिकेच्या राजकारणातील ‘चाणक्य’ ठरलेले जो बायडेन नवी अमेरिका घडवणार का??

Joe Biden

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ७८ वर्षीय ‘जो बायडन’ यांनी नवीन इतिहास रचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा अवघं एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान … Read more

US Election 2020: जो बिडेन सत्तारूढ करण्यास तयार, बदलणार ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय – रिपोर्ट

Joe Biden

वॉशिंग्टन । अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी सत्ता हाती घेण्यास सुरवात केली आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, सत्ता हाती घेताच बिडेन यांनीही एक दिवसीय कार्यकारी आदेशाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय मागे घेण्याची तयारी केली आहे. बिडेन 20 जानेवारी रोजी शपथ घेतील आणि त्यापूर्वी त्यांनी सत्ता हस्तांतरणाची तयारी सुरू केली आहे. बिडेन आणि हॅरिस यांनी यासाठी … Read more

दिवाळीपूर्वी शेअर बाजाराची तेजी वाढली, सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांनी केली 2 लाख कोटींची कमाई

नवी दिल्ली । जो बिडेन यांनी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज भारतीय बाजारपेठेत रॅली बघायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच सोमवारी, जगातील बाजारपेठांकडून मिळालेल्या जोरदार संकेतांच्या आधारे बीएसईचा-30 शेअर्स असलेला सेन्सेक्स निर्देशांक (10:15 AM) 600 अंकांनी वाढून 42500 च्या नव्या शिखरावर पोहोचला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्स असलेला निर्देशांक निफ्टीही 12430 च्या पातळीवर … Read more

जो बिडेन-कमला हॅरिस यांची जोडी भारतासह जगभरातील टेक कंपन्यांसाठी ठरणार वरदान, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कमला हॅरिस यूएसएच्या उपाध्यक्ष झाल्यानंतर अनेक बड्या टेक कंपन्यांना बराच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जगात गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कंपन्या नियंत्रणाखाली आणल्या जात आहेत. यात तंत्रज्ञान कंपन्यांना अमेरिकेत अविश्वसनीय तपासणी करण्याबद्दल तर युरोपियन कमिशनमधील संबंधित कर भरण्या बद्दलचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, बिडेन-कमला हॅरिसचा यांचा विजय या कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी ठरू … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांचे दिवस फिरले; खुर्चीबरोबर आता बायको मेलेनियालाही साथ सोडणार?

वॉशिंग्टन । अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडन यांनी धूळ चारली. मात्र, ट्रम्प यांनी हा पराभव स्विकारलेला नाही. जो बायडन यांना जनतेने भरगोस मतांनी निवडून दिल्यावर ट्रम्प यांना आपला पराभव सहन होत नाही आहे. याच दरम्यान डेली मेलने ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांच्या माजी सहकर्मचाऱ्याच्या हवाल्यानुसार एक खबळजनक वृत्त दिलं आहे. … Read more

बिडेन यांच्या विजयानंतर, भारत-अमेरिका संबंधाबद्दल उद्योग जगताला काय आशा आहे, जाणून घ्या

Joe Biden

नवी दिल्ली । अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांच्या विजयाचे भारतीय उद्योगाने स्वागत केले आणि म्हटले की, ‘लोकशाही प्रक्रियेने बदलासाठी मतदान केले आहे’. त्याचबरोबर इंडियन-यूएस संबंध (Indo-US Relation) आणि बिडेन यांच्या नेतृत्वात असलेले सहकार्य आणखी बळकट होईल, अशी या उद्योगाला आशा आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी निवडून केलेले … Read more

व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरूद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ट्रंप, आता बिडेन यांच्या अडचणी वाढणार

वॉशिंग्टन । निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना स्पष्ट बहुमत जरी मिळाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही व्हाइट हाऊस सोडण्यास तयार नाहीत. एका अहवालानुसार ट्रम्प हा शेवटचा महिना व्हाइट हाऊसमध्ये घालवतील कारण बीडेन हे 20 जानेवारीला शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांना तेथून निघून जावंच लागेल. अशातच ट्रम्प हे चीनविरूद्ध मोठी कारवाई करणार … Read more

कंगणाची टीवटीव सुरूच ; अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना म्हणाली ‘गजनी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आली आहे. देशातील राजकारणावर भाष्य करणारी आणि राजकिय नेत्यांवर टीका करणाऱ्या कंगणाने आता थेट अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच्यावर निशाणा साधला आहे. खरं तर अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाल्याने जो बायडेन यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना … Read more

राष्ट्रपती झाल्यानंतर आता 5 लाख भारतीयांना बिडेन देऊ शकतात अमेरिकेचे नागरिकत्व

नवी दिल्ली | अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीत जो बिडेन यांनी ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले आणि सांगितले की, आपण तोडातोडी किंवा फूट पाडणारे नाही तर सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारे एक राष्ट्रपती बनू असे वचन दिले आहे. अशा परिस्थितीत असेही अनुमान वर्तवले जात आहे की, बिडेन … Read more