‘कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा जडेजा शोधा,’ ‘या’ माजी कॅप्टनने दिला इंग्लडला सल्ला

Ravindra Jadeja

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या नव्या क्रिकेट सिझनला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये इंग्लंड सर्वप्रथम न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. यानंतर ते टीम इंडियाविरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे. या मालिकांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने टीमला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने आपल्या सल्ल्यात इंग्लंडने कोणत्याही परिस्थितीमध्ये रविंद्र जडेजासारखा … Read more

भारताला मोठा दिलासा ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू भारताविरुद्ध खेळणार नाही

Indian Cricket Team

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पण हि मालिका सुरु होण्याअगोदर इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर या सिरीजमधून बाहेर पडला आहे. भारताच्या दौऱ्यावर असताना जोफ्रा आर्चरला दुखपत झाली होती. यामुळे तो काही दिवस मैदानाबाहेर होता. काही काळ आराम केल्यानंतर तो काउंटी … Read more

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवले प्रेमात; शेवटी सत्य समोर आले अन्…

Call Girl

लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. यामध्ये एका मुलीने मुलगा बनून दुसऱ्या मुलीशी मैत्री करून तिच्याशी दहा वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा मुलीला समजले कि तिच्याशी संबंध ठेवत असलेला बॉयफ्रेंड मुलगा नसून मुलगीच आहे, तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याबाबत घडलेला … Read more

नेटमध्ये सराव करतेवेळी 24 वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bat Ball

लंडन : वृत्तसंस्था – नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या क्रिकेटपटूचे नाव जोशुआ डाऊनी असे आहे. जोशुआ डाऊनीच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. काय घडले नेमके जोशुआ डाऊनी हा नेटमध्ये सराव करत होता. सराव करत असताना जोशुआ अचानक अडखळला आणि खाली कोसळला. यानंतर त्याच्या … Read more

COVID-19 Vaccine: 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस देण्यास ब्रिटन का करत आहे संकोच ? जाणून घ्या

vaccine

लंडन । ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीच्या (Oxford/AstraZeneca) बाबतीत रक्त गोठण्याबद्दलची (Blood Clot) चिंता कायम आहे. अलीकडेच, लसीकरण आणि लसीकरण संयुक्त समितीने (JCVI) यूकेमधील 40 वर्षांखालील लोकांना दुसरी एखादी एक लस लागू करण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच देशातील या वयोगटासाठी आणखी एक लस आणली जाईल. तथापि, या समितीने लसीची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गर्भवती महिलांसाठी … Read more

जोफ्रा आर्चरच्या भन्नाट बनाना स्विंगने घेतली बॅट्समनची विकेट ( video)

Jofra Archer

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची जगातील सर्वात खतरनाक फास्ट बॉलरमध्ये गणना करण्यात येते. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाची आयपीएल खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने इंग्लिंश कौंटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. जोफ्रा आर्चरने कौंटी मॅचमध्ये टाकलेला भन्नाट बनाना स्विंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. Not a bad delivery! 😅 Two … Read more

कराडच्या जावयाची लंडनहून कोरोनाग्रस्तांसाठी छोटीसी मदत “दहा लाखांची”

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडचे प्रसिध्द शहा बंधू किराणा दूकानचे मालक अनिलशेठ शहा यांचे जावई डाॅ. अक्षय शहा व मुलगी नमिता शहा या दाम्पत्यांनी भारतातील कोरोनाग्रस्तांना आॕक्सिजन मिळावा, यासाठी एक छोटीसी मदत म्हणून तब्बल दहा लाख रूपयांची मदत दिली आहे. शहा दाम्पत्य सध्या लंडन येथे वास्तव्यास आहे. अक्षय शहा मूळचे ठाणे येथील आहेत. भारतात … Read more

ब्रिटनच्या संसदेत शेतकरी चळवळीवर चर्चा करण्यासाठी 1 लाखांहून अधिक लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या

Farmers Protest

लंडन । ब्रिटिश संसदेची याचिका समिती भारतातील शेतकऱ्याचे आंदोलन आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा करण्याचा विचार करेल. या मुद्द्यांशी संबंधित ऑनलाइन याचिकेवरील 1,10,000 हून अधिक स्वाक्षर्‍या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरिस जॉनसन यांनी पश्चिम लंडनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून या याचिकेवर स्वाक्षरी केल्याचीही चर्चा आहे, परंतु पंतप्रधान कार्यालयाने हे … Read more

70 वर्षानंतर लंडनमध्ये दाखल झाले टाटा समूहाचे Vistara, आता दिल्लीहून करणार नॉनस्टॉप उड्डाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 1948 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला निघालेल्या 35 लोकांपैकी जेआरडी टाटा हे एक होते. आता जवळपास 72 वर्षांनंतर टाटा समूहाचे आणखी एक विमान विस्तारा मीडियम हॉल लॉन्चसाठी ब्रिटिश राजधानीत दाखल झाले आहे. एअर इंडियाचे 1953 मध्ये राष्ट्रीयकरण झाले. एअर इंडिया म्हणून टाटा ग्रुप एअरलाइन्सने लंडनला पहिले उड्डाण केले. टाटा ग्रुप … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more