पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

चिन्ह मिळालं आता शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य … Read more

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; सुसाईड नोटममध्ये धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान घटनेनंतर मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले … Read more

शिंदे-फडणवीसांचे बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? संजय राऊतांचा थेट सवाल 

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असे वाटले होते, तशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, तसे झाली नाही. स्वत: न्यायालयानं याबाबत निर्णय घेणं सोप नाही. न्यायालयाला दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? असा सवाल शिवसेना खासदार … Read more

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाच्या सुनावणीस सुरुवात; शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवादातून बाजू मांडत आहेत तर शिंदे गटाकडून ऑनलाईन पद्धतीने वकील हरीश साळवे युक्तिवाद करत आहेत. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दोन्ही गटातील वकिलांकडून आपापली बाजू मांडली जात आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होताच … Read more

कांद्यानं आणलं पुन्हा डोळ्यात पाणी; बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; बळीराजामध्ये संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा हा दैनंदिन आहारातील महत्वाचा घटक. मात्र, हा कांदा सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱयाकडून कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जात असून सध्या येथील बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतीकरातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह … Read more

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार नो एन्ट्री

SSC Exam HSC Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक … Read more

राज्यपालांना वादात पडण्याची हौस म्हणून…; कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan Bhagat Singh Koshyari

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे होती. वास्तविक त्यांना वादग्रस्त विधाने करून वादात पडण्याची हौस होती का? अशा प्रकारची अनेक कारणे आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस … Read more

महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण … Read more