…तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; सभागृहात उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला. “कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात अध्यापही ठराव का केला जात नाही. न्याय प्रविष्ट असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा,” … Read more

सीमावादाप्रश्नी बसवराज बोम्मईंविरोधात खासदार धैर्यशील मानेंची मोदींकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Darisheel Mane Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदेकडून काहीच ऍक्शन घेतली जात नसल्याने अखेर खासदार धैर्यशील माने यांनी थेट पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र देत बोम्मई यांच्या विरोधात तक्रार केली … Read more

तळीरामांसाठी आनंदाची बातमी : 31 डिसेंबर दिवशी बार राहणार ‘या’ वेळेपर्यंत सुरु

beer bar 31st December

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण ३१ डिसेंबरची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. खासकडून तळीराम होय. त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी असून ख्रिसमस व 31 डिसेंबर साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून नुकतेक एक परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यानुसार … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले की…

Tanaji Sawant Maharashtra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे … Read more

सीमावादप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार शेपूट घालून बसलेय, हिंमत असेल तर…; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. ते आमची संस्कृती काढतायेत. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत. शिंदे-फडणवीस सरकार शेपूट घालून बसल आहे. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही.आमच्यात … Read more

सीमाप्रश्नी बोम्मई आक्रमक मात्र, शिंदे -फडणवीस गप्प का?; अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. ते अद्याप गप्प का आहे? कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत?,” असा सवाल करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अजित … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील अनेक मंदिरात आजपासून मास्क सक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरश: कहर केला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असून चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला ‘हा’ उपाय; म्हणाले, शहांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना आता…

Prithviraj Chavan Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमावादावर चर्चा होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काल कर्नाटकच्या अधिवेशनात त्यांनी सीमांदावर ठराव मांडण्याबाबत एक वक्तव्य केले. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्रित एका खोलीत … Read more

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Girish Mahajan doctor recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले. नागपूर येथे … Read more

दिल्लीत गुंगीचं इंजेक्शन पुन्हा दिलं का?; सीमावादावरून संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून गरळ ओकत आहेत. एक इंचही जमीन देणार नाहीत असे म्हणत आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका घेत नाही. ‘तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा तुम्हाला पुन्हा गुंगीचं इंजेक्शन देऊनमहाराष्ट्रात पाठवलं का?, की या विषयावर काही बोलायचं नाही असे सांगितले तसं असेल तर … Read more