अमोल कोल्हेंनी ठोकले पूरग्रस्त भागात तळ

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, राज्यभरातून मदत पुरवली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेतेही सर्वोतोपरी मदत करतांना दिसून येत आहे. त्यात शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूरग्रस्त भागात तळ ठोकून असून, पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. दोन्ही जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर अमोल कोल्हे यांनी … Read more

महापूराचा राजकीय वणवा ; अमित शहांनी कोल्हापूरच्या सासुरवाडीला मदत करावी : बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधकांची महापूराच्या मुद्दयांवरून चांगलीच जंग जुंपाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच धारेवर धरले आहे. अमित शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर आहे याची त्यांनी जाणीव ठेवून तरी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करावी. फक्त हवाई पहाणी करून काहीच होणार नाही असा खोचक … Read more

नवरा कामावर गेला की बायको सुरु करायची सेक्स रॅकेट ; मुंबईत घडत होता हा धक्कादायक प्रकार

मुंबई प्रतिनिधी | सेक्स रॅकेटचा अनेक प्रकार आपण पहिले असतील मात्र हा प्रकार असा आहे की आपल्याला वाचूनच धक्का बसेल. नवरा कामावर गेला कि कांदिवली मधील एका उच्चभ्रू सोसायटीतील महिला देहविक्रीचा व्यवसाय सुरु करत होती. विमा पॉलिसी उतरवण्यासाठी हे लोक येत असल्याचे ती सोसायटीत सांगत असे मात्र या काळ्याकृत्याचा अखेर पडदा उतरवण्यात पोलिसांना यश आले आहे. … Read more

कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

नवी दिल्ली |  महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना … Read more

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

मुंबई प्रतिनिधी : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. सर्व स्तरावरून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत . यावेळी त्यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू

जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा … Read more

ए गप्प बसायचं ! चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त शेतकऱ्याला अरेरावी

कोल्हापूर प्रतिनिधी |  चंद्रकांत पाटील आपल्या विधानाने नेहमी चर्चेत राहतात. असेच एक विधान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा दरम्यान सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या मागणी नंतर चंद्रकांत पाटील यांचा माथा भडकला आणि त्यांनी ए गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यांच्या कृत्यानंतर भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का असा सवाल … Read more

राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष ; त्या निनामी पत्राने राष्ट्रवादीमध्ये खळबळ

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फुटीचे ग्रहण लागलेले असतानाच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एक निनामी पत्र पाठवून चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की राष्ट्रवादीत सर्वच मोठ्या पदावर मराठा समाजाचे लोक बसवले जातात. शहराचे अध्यक्ष, खासदार , मनपा विरोधी पक्ष नेते, आठ विधानसभा मतदारसंघापैकी ७ मतदारसंघाचे अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे पक्षाने आता … Read more

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपला ५ कोटींचा खासदार निधी पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. मी माझा खासदारकीचा ५ कोटी निधी पूर्णपणे पूरग्रस्तांसाठी खर्च करत आहे. मला माहित आहे … Read more