प्रियकरासोबत पत्नी रंगेहाथ सापडली, संतप्त झालेल्या पतीने उचलले भयानक टोकाचे पाऊल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे पतीनेच आपल्या पत्नीला विजेचा शॉक देऊन मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने हे हादरवून सोडणारे कृत्य केले आहे. याप्रकरणी आरोपी पतीला म्हणजेच रामविलास नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या अटकेनंतरच त्याने आपल्या गुन्ह्याची देखील कबुली पोलिसांना दिली आहे. आता या … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किमतींचा पारा चढला, आजचे भाव एकदा पहाच

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीच्या सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. मुख्य म्हणजे, रक्षाबंधन नंतर देखील सोन्या-चांदीचे भाव उतरलेले नाहीत. आज पुन्हा या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्या चांदीचे हे भाव पुढील काही दिवस कायम राहतील असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. … Read more

INDIA आघाडी शरद पवारांवर सोपवणार मोठी जबाबदारी? बैठकीत ठरणार निवडणुकांची रणनीती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची (India) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 28 पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहतील त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तसेच पक्षाचा चेहरा देखील ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराबाबत मोठी अपडेट; या दिवशी होणार सुनावणी

Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) नामांतराच्या मुद्दयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या 4 ते 5 ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होईल. त्यामुळे आता … Read more

शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ramraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित … Read more

‘इंडिया’ची दारे प्रकाश आंबेडकरांसाठी उघडली? उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

uddhav thakare prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या इंडिया आघाडीच्या दोन बैठका वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या आहेत. मात्र आता या आघाडीचे तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील मुख्य नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, … Read more

सणासुदीच्या काळात नागरिकांना महागाईचा फटका; तूर, हरभरा, मसूर डाळींच्या किमती वाढल्या

dali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऐन सणासुदीच्या काळात वाढलेल्या महागाईने नागरिकांना हैराण केले आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता रोजच्या वापरातील कडधान्य, डाळीच्या किमती देखील वाढल्या आहेत. तूर, हरभरा, मसूर अशा डाळींसोबत मैदा, रवा, साखर, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, जिरे, मोहरीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अशा महागाईच्या काळात लोकांनी सण कसा साजरी करावा असा प्रश्न निर्माण झाला … Read more

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईसाठी तिन्ही मुलांनी केले मुंडण, हृदयस्पर्शी Video Viral

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या देशात कॅन्सर अशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रोज या कॅन्सर आजारावर हजारो रुग्ण उपचार घेत असतात. मुख्य म्हणजे, या रुग्णाच्या मागे त्यांच्या फॅमिलीचा मोठा सपोर्ट असतो. कोणत्याही रुग्णांचे मनोबल वाढवण्यामध्ये कुटुंबाची मोठी भूमिका असते. अशाच एका कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत एका महिलेवर कॅन्सरमुळे … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! 75 हजार गोविंदाना विमा कवच जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 6 सप्टेंबर रोजी राज्यात दहीहंडी उत्सव आला आहे. या उत्सवाची गोविंदांकडून मोठ्या जल्लोषात तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजार विमा कवच (insurance cover) रक्कम मंजूर केली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात … Read more

आजही मला 100 कोटींची ऑफर.., सुनील राऊतांचा मोठा खुलासा

sunil raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटात रोज नवीन वाट पाहायला मिळत आहे. यात खासदार संजय राऊत आपल्या सामनातील अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. यामध्ये आता संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील उडी मारली आहे. सुनील राऊत (Sunil … Read more