बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर ‘प्रहार’, आगामी निवडणुकीच्या काळात शरद पवारांना मोठा दणका

bacchu kadu and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या विषयी एक मोठे विधान केले होते. शरद पवार यांच्याकडून आपण बच्चू कडू यांना ओळखत नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षात खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता बच्चू कडू यांनी शरद पवार यांना मोठा … Read more

Loco Pilot : लोको पायलटची भरती कशी होते? पगार किती मिळतो?

Loco Pilot

Loco Pilot । रेल्वेने प्रवास प्रत्येक जण करत असतात. त्याचबरोबर रेल्वेमध्ये बऱ्याच सरकारी नोकऱ्यांची भरती देखील केली जाते. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी देशातील असंख्य युवक फॉर्म भरतात. रेल्वेमध्ये नोकरी लागणे हे बऱ्याच युवकांचे स्वप्न असते. पण रेल्वेमध्ये आणखीन एका पदासाठी भरती केली जाते. हे पद म्हणजे लोको ड्रायव्हर. लोको ड्रायव्हर म्हणजे ट्रेन ड्रायव्हर. परंतु ट्रेन ड्रायव्हर … Read more

Muzaffarnagar School Case: मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांची ओळख उघडकीस आणल्याचा आरोप

mohammad zuber

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपासूनच मुजफ्फरनगर येथील शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळी गेली आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणी आता अल्ट न्यूजचे सहसंपादक मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विद्यार्थ्याची ओळख उघडकीस आणल्यामुळे विष्णू दत्त नावाच्या एका … Read more

Indian Railways : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवानिमित्त 3 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय

Indian Railways

Indian Railways | राज्यात गणेश उत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळे देखावे उभारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या काळात कोकणात … Read more

51000 युवकांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिली नियुक्तीपत्रे

Rozgar Mela

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51000 नव युवकांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे सुपूर्त करण्यात आली आहे. पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून … Read more

INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला? या नेत्याने केली मोठी घोषणा

India Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया (India) आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची या महिन्याच्या अखेरीस मुंबई येथे बैठक होणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी “राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसकडून … Read more

चंद्रावर किती डिग्री तापमान? आकडा पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

chandrayaan-3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी भारताचे चंद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात इस्रो (ISRO) टीमचे कौतुक करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, चंद्रावरील पाण्याचा आणि तापमानाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान 3 मोहीम राबविण्यात आली आहे. आता मोहीमेअंतर्गत चंद्रावर पाठवण्यात आलेल्या यानाने चंद्राच्या तापमानाची मोठी माहिती इस्रोला पाठवली आहे. … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोने चांदीच्या भावात लक्षणीय घसरण, जाणून घ्या आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today | येत्या बुधवारी हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा रक्षाबंधन सण आला आहे. या सणानिमित्त सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करण्यात येत आहे. तसेच, नविन डिझाइन्स ही बाजारात आल्यामुळे दाग दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. या काळात चांदीच्या राख्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. तर बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी सोन्याचे कानातले, पैंजण, ब्रेसलेट … Read more

चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र तर शिवशक्ती पॉइंटला राजधानी करा, चक्रपाणी महाराजांची अजब मागणी

Chakrapani Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोच्या चंद्रयान 3 चे (Chandrayaan 3) यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यामुळे संपुर्ण देशात इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या यशस्वी झालेल्या मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरी करण्यात यावा अशी घोषणा केली आहे. तर ज्या ठिकाणी … Read more

पवारांच्या मेहनतीवर अजितदादांचा डल्ला; सामनातुन टीकास्त्र

raut pawar ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणतात, मला सत्तेची हाव नाही, पण अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर … Read more