Independence Day 2023 : गांधींपासून ते वल्लभभाई पटेलांपर्यंत…. ; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसेनानी

Independence Day 2023 freedom fighters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023)आहे. यानिमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे काय सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी आपल्याला अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्यसेनानींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, बलिदान द्यावं लागलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्व … Read more

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच रात्रीत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील … Read more

सामनातून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!! शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यास…..

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असा थेट आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मोदींच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून दिले आहे. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. त्यानंतर … Read more

15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी … Read more

Open AI कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध; 3.6 कोटींचे पॅकेज

AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Artificial Intellgence (AI) आणि ChatGPT च्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. परंतु Open AI नेच आपल्या कंपनीत तब्बल 3.6 कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी देणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोडींग, मशीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे त्या व्यक्तीसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्या कंपनी योग्य … Read more

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक? चर्चांना उधाण

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांवर नाराज झाले आहेत. मात्र आज या दोघांमध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक पार पडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली असून अद्याप या … Read more

‘या’ निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आमने -सामने; कोण मारेल बाजी?

amit thakre and aditya thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद विवाद आजवर आपण पाहतच आलो आहोत. मात्र आता यावेळी आपल्याला या दोघांच्या मुलांमध्ये चुरस पाहिला मिळणार आहे. कारण की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमने-सामने येणार आहेत. हे दोघे भाऊ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे … Read more

हरी नरकेंच्या नावाने 5 लाखांची शिष्यवृत्ती जाहीर; छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 9 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या जाण्यामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्राला एक मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे घोषणा मंत्री छगन भुजबळ … Read more

पुण्यात आता हवेतून गाड्या धावणार; नितीन गडकरींचे मोठं विधान

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज पुण्यामधील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे (Chandni Chowk Flyover)केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह इतर भाजपचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना, “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हवेत चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार आहोत” अशी माहिती … Read more

चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलामुळे वाहतुकीत झाले ‘हे’ बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित या उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यात होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. गेल्या वर्षापासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले … Read more