लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; ‘सूरपारंब्या’, ‘माझी फिल्लमबाजी’ चा चेहरा काळाच्या पडद्याआड

shirish kanekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांच्या मृत्यूची वार्ता हिंदुजा डॉक्टरांनी कणेकर कुटुंबीयांना कळविली. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात आज मोठी घसरण; सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या भावांमध्ये रोज चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या सोने-चांदी आणि इतर धातूंच्या भावांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण आजपर्यंत टिकून आहे. मंगळवारी भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,000 रुपयांनी सुरू आहे. तर सोने 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांनी सुरु आहे. यातूनच … Read more

IRCTC Website Down : रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग 10 तासांपासून बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

IRCTC Website Down

IRCTC Website Down । भारतीय रेल्वेचे बुकिंग करणाऱ्या प्रवासासाठी नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेचे बुकिंग ज्या वेबसाईटवरून करण्यात येते ती आयआरसीटीसी साईड काही तांत्रिक कारणामुळे गेल्या १० तासांपासून बंद पडली आहे. तसेच रेल्वे विभागाच्या सेवा देखील पूर्णपणे बंद झाली आहे. याची माहिती रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून देण्यात आली आहे. सध्या रेल्वेची … Read more

तलाठ्याने घेतली 5 हजारांची लाच, पण पोलिसांना समोर पाहताच पैसे गिळले (Video)

_allegedly swallowed money viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांच्याकडून लाज घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील कडनी या गावात देखील अशीच घटना घडली आहे. याठिकाणी गावातील एका तलाठयाने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली खरी परंतु आपल्यासाठी रचलेला हा सापळा आहे हे लक्षात येताच सदर तलाठ्याने ते पैसे चक्क … Read more

Indian Railways : आता मजूूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सेवा; महाराष्ट्रसह ‘या’ राज्यांचा समावेश

Indian Railways

Indian Railways | भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवनवीन प्रयोग करता दिसत असते. आता देखील रेल्वे विभागाने, मजूर आणि कामगार वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नॉन-एसी, सामान्य श्रेणीच्या गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. लवरकच मजूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या विशेष ट्रेन, … Read more

चक्क 15 कोटींचा घोटाळा!! भाजप नेत्याला अटक; जिल्हा बँकेशी संबंध

bjp flag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने … Read more

भाजपच्या वॉशिंग मशीनला अण्णांचा आशीर्वाद आहे का? सामनातून हल्लाबोल

Sanjay Raut Anna Hajare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाला अण्णांनी वरदान दिले आहे? तुम्ही हवा तितका भ्रष्टाचार करा. मी तुमच्या घोटाळयांकडे अजिबात पाहणार नाही. भाजपने जे वॉशिंग मशीन निर्माण केले आहे त्यास अण्णांचा आशीर्वाद आहे का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच अण्णा, मशाल हाती घ्या… पेटवा ती मशाल! असं आवाहन सुद्धा त्यांना … Read more

मुसळधार पावसामुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Weather Update Orange alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे दृश्य पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टी आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरीकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातच आता भारतीय हवामान … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Harshvardhan Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Patil) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्यांना तातडीनं आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू आहे. आरएमएल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी … Read more

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, दुकानांना 50 हजारांची मदत;अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar 10,000 aid to flood victim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठा फटका जनतेला सहन करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत पूरग्रस्त जनतेला … Read more