नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत; बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत असून ते खोटं बोलण्याचे काम करत आहेत अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अस ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाना … Read more

अखेर नाना पटोलेंनी टीका केलेला ‘तो’ मोदी सापडलाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मोदीला मारू शकतो, अस विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. मात्र आपण पंतप्रधान मोदींना नव्हे तर गावातील गुंड मोदी बद्दल अस स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते. त्यानंतर आता खरंच मोदी नावाचा गावगुंड सापडला आहे. उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत आपणच तो गावगुंड … Read more

अमर जवान ज्योत विझवून मोदी सरकारकडून वीर जवानांचा घोर अपमान; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमर जवान ज्योत हि दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली आहे.मात्र, हि ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हलविण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या संघ विचाराच्या सरकारला जवानांच्या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? … Read more

कोल्हेंनी गोडसेला हिरो बनवू नये, महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात शहारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित … Read more

पटोलेंविरोधात आंदोलन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर आदोलने केली. यात भप नेते तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगत पोलीस प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

… तर भाजप नेत्यांच्या विरोधातही राज्यभर गुन्हे दाखल करणार ; काँग्रेस आक्रमक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी पटोलेंना अटक करण्याचीही मागणी केली आहे. “पटोले यांच्यावर टीका करताना भाजप नेते, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. … Read more

नाना पटोलेंची जीभ कापा अन् एका लाखाचं बक्षीस मिळवा !

nana

औरंगाबाद – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप आक्रमक झाली आहे. भारताच्या प्रधानमंत्र्यांवर मारामारीची भाषा करण्याच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते निषेध नोंदवून आंदोलन करत आहे. यातच भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी अजब घोषणा करून सनसनाटी निर्माण केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख … Read more

नाना पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून पटोलेंच्या विधानानंतर सुरुवातीला कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “ठीक आहे, भाजप विरोधात आहे. भाजपला विरोधीपक्ष असल्यामुळे आंदोलन करावे … Read more

सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !; अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !,” अशी टीका फडणवीस यांनी अमृता फडणवीस … Read more

पटोलेंवर कारवाई करणे हे कर्तव्यच, उपकार नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार … Read more