साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन; नाना पटोलेंच्या अटकेची केली मागणी
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपने चांगलाच आक्रम पावित्रा घेतला आहार. दरम्यान याचे पडसात सातारातही उमटले. सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पोवई नाक्यावर एकत्र येत पटोले यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या अटकेची मागणीही केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी … Read more