काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरेचे प्रतिक – नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विश्वनाथ धामाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देशात. येथे छत्रपती शिवाजी … Read more

साताऱ्यात केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी खातेदारांशी साधला थेट संवाद

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण मल्टीपर्पज हॉलमध्ये केंद्र सरकार आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या वतीने जिल्ह्यातील बुडीत बॅंकाच्या ठेवीदारांचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने या कार्यक्रमाला केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, माढा … Read more

पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भातील ‘ते’ ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक … Read more

‘भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’; कन्हैय्या कुमारांचा कंगना राणावतला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात वक्तव्ये केली. त्यानंतर तिच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. “भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असे म्हणत कंगना राणावतला टोला लगावला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुणे येथे आज … Read more

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.  आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला संतप्त सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, ‘हे … Read more

मोदी हे गोमुत्रातील सोन शोधणारे पंतप्रधान; साहित्य संमेलनात रझांकडून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून आज त्याचा समारोप आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटन प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना गोमूत्रावर संशोधन करा सांगणार्‍या व गटारीतील गॅसवर स्वयंंपाक बनवता येऊ शकते, असे वक्तव्य करणारा … Read more

युपीए सोडा, एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?? संजय राऊतांचा सवाल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. ममता बॅनर्जी यांच्या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक मत मांडले. जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे … Read more

पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद; राऊतांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारकडूनही याबाबत खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना दरम्यान पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत … Read more

कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र..जे मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं; कोण बरळं पहाच…

narendra modi

सांगली : अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र होतं. कोरोनाने जे लोक मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं असे कालीचरण महाराज बरळले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत सरकार गंभीरतेने भुमिका घेत असताना त्यांच्या अशा वक्तव्याने वैद्यकिय सेवा पूरवणार्‍यांकडून त्यांच्या विधानाचा … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! परदेशी नागरिकांसाठी केंद्राची नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहेत हे … Read more