IIFA अवाॅर्ड मध्ये सुशांतची खिल्ली उडविणं शाहिद आणि शाहरुख ला पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आणि अष्टपैलू कलाकार अशी ओळख असणारे सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाहीत. त्यांचा मृतदेह त्यांच्या वांद्रा येथील राहत्या घरी सापडला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. यावरून सोशल मीडियावरून सध्या बॉलिवूडमधील नेपोटीझम ची चर्चा केली जात आहे. छोट्या शहरातून आलेल्या कलाकारांना जाणीवपूर्वक एकटे पाडले जाते अशी चर्चा … Read more

कोणाच्याही मृत्यूला गर्लफ्रेंड किंवा Ex ला दोषी ठरवणे चुकीचे – सोनम कपूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह रविवारी दुपारी त्यांच्या वांद्रा येथील घरी आढळून आला. प्राथमिक तपासणीत त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. सुशांत सिंग यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर दुःख व्यक्त केले आहे. तर त्यांच्या जाण्याने ते नैराश्यात असल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. … Read more

सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या; कंगनाने बॉलीवूडमधील घराणेशाहीवर ओढला आसूड

मुंबई । यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या त्यानंतर काही प्रमाणात अपयशाचाही सामना करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतनं उचललेलं हे पाऊल मनाला चटका लावण्यासोबतच बॉलीवूड विश्वाची एक नकारात्मक बाजूही सर्वांसमोर ठेवून गेला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडच्या पक्षपात आणि येथील घरणेशाहीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत असताना अभिनेत्री कंगना रानौत सुशांतच्या … Read more

राजेशाही, लोकशाहीची घराणेशाही आणि सरंजामशाही..!!

राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे.