मराठमोळे एम. एम. रणवरे झाले लष्कर उपप्रमुख

नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी मराठी माणसाची वर्णी लागली  आहे. ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर उपप्रमुख पदी नेमणूक  करण्यात आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी एम एम नरवणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नरवणे गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत … Read more

मुख्यमंत्र्यांना जन्मदिनी कोट्यवधी रुपये मिळाले पण १०१ रुपयांचा लिफापा वाचून फडणवीसांना दाटला हुंदका

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्यसाधून संपूर्ण राज्यातील जनतेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यातील जनतेने १ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना १०१ रुपयांची मनीऑर्डर आली. त्याच्या सोबत आलेले पत्र वाचून हुंदका … Read more

बाप झाला उशाचा साप ; वह्या पुस्तकाला पैसे मागितले म्हणून पाचले विष

नाशिक प्रतिनिधी |  जन्मदेता बापच मुलांचा वैरी झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात हि घटना घडली असून मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विषाचा बराचसा अंश पोटात गेल्याने मुलांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. शाळा सुरु होऊन जवळपास महिना उलटला तरी शाळेत जाणाऱ्या … Read more

नगरसेविकेच्या मुलीचा जावयानेच केला सपासप वार करून खून

कल्याण प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मयत स्त्री कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती. राज पाटील असे आरोपी पतीचे तर वैशाली पाटील असे मयत स्त्रीचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची कन्या होती. वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील … Read more

सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडतात : धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी | डोंगरी भागात इमारत कोसळून ४० लोक या मलब्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची पाहण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी धनंजय मुंडे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. डोंगरी येथील अपघातात पडलेली इमारत … Read more

त्या पक्षासोबत आम्ही युती करू : बच्चू कडू

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले असल्याने आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला कोणत्याना कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करण्याचे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण येत्या निवडणुकीला प्रहारचे ५ ते ६ … Read more

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काढणार ‘हि’ यात्रा

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. हि यात्रा महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जाणार असून यासाठी शिवसेना तगडे नियोजन आखते आहे. देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून ‘फिर एक शिवशाही बार सरकार’ या प्रचार यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या यात्रेच्या आयोजनाच्या धरतीवर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जन … Read more

धनगर आरक्षणावर अमोल कोल्हे म्हणतात….

बारामती प्रतिनिधी |  धनगर आरक्षणाचा मुद्दा गडद असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. अहिल्याबाई जयंती कार्यक्रमातील एका सदरात अमोल कोल्हे यांना बोलवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी प्रथमच धनगर आरक्षणावर भाष्य केले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! आरक्षणाच्या प्रश्नी कोणत्याही समाजाची अडवणूक केली जाऊ नये. आरक्षणाचा … Read more

भेंडी बियाण्यात फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी शेतातच ठेवले डांबून

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या … Read more

कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

तिरूनंतपूरम |कन्नूर येथे जेलमध्ये भाजप, आरएसएस कार्यकर्ते आणि माक्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्यात झालेल्या झटापटीत के.पी. रवींद्रन यांचा खून झाला. हे प्रकरण ६ एप्रिल २००४ रोजी घडले होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. … Read more