शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पार पडली. शिंदे- भाजप सरकारकडून पेट्रोल- डिझेलसह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसह नऊ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 1) पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त – राज्यात सरकार स्थापन … Read more

BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. “राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. … Read more

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशात नुकतीच गॅस दरवाढ झाल्यामुळे आता पेट्रोल व डिझेलच्या किमतीही वाढणार तर नाही ना? अशी शंका प्रत्येकाच्या मनात रोजच येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल -डिझेलचे दर स्थिर आहेत. आज पुन्हा नव्याने पेट्रोल -डिझेलचे दर जाहीर झाले असून तेलाच्या … Read more

Petrol-Diesel Price : राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये आणखी कपात केली जाणार ???

Petrol-Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Petrol-Diesel Price : जगभरात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा सर्वसामान्यांवर होतो आहे. या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासा मिळताना पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात नुकतीच कपात केली गेली आहे. यानंतर अनेक राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात केली आहे. ज्याच्या परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10-15 रुपयांनी … Read more

उपदेश देण्यापेक्षा गोळा केलेल्या 25 लाख कोटींचा हिशोब द्यावा; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Prithviraj Chavan Narendra Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल व डिझेल वरील कर कपातीच्या व वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील काही कर नुकताच कमी करण्यात आलेला आहे. अशात केंद्र सरकारकडून कर कमी करण्यावरून उपदेश दिले जात आहेत. त्यांनी कुणालाही उपदेश त्यांनी शिकवू … Read more

ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील इंधन दरवाढ, महागाई, ओबीसी राजकीय आरक्षण आदी मुद्यांवरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. हे सरकार हत्यारे आहे. नुसता या सरकारने टाईमपास केला आहे. तर ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि … Read more

दारूप्रमाणे पेट्रोल-डिझेलवरील करातही 50 टक्के कपात करा; भाजपा नेत्याची ठाकरे सरकारवर सडकून टीका

Uddhav Thackeray petrol, diesel price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे 2.8 रुपये व 1.44 रुपये कपात केली. सरकारच्या या निर्णयावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. त्यामुळे आता या सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल-डिझेल वरील … Read more

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केली. त्यानंतर आता राज्य सरकारकडूनही पेट्रोल व डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डिझेल 1 रुपये 44 पैशांनी तर पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी प्रति लिटर स्वस्त होणार असल्यामुळे … Read more

Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

Petrol Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील (Petrol Diesel Price) राज्य करात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी कमी केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि … Read more

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा हा सल्ला राज्यांनी मान्य केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतील

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र, आता केंद्राने याबाबतचा चेंडू राज्यांच्या कोर्टात टाकला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी … Read more