आता लग्नापूर्वी करावी लागणार पोलीस पडताळणी? गृहमंत्र्यांचे मोठे विधान

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची मोठे विधान केले आहे. इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी … Read more

महिलांपेक्षा आमदारांची सुरक्षा महत्वाची?? निर्भया फंडांतून घेतलेल्या पोलीस गाड्यांचा वापर…..

eknath shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे … Read more

.. तर श्रद्धा आज जिवंत असती; वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

shraddha walkar father

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुळींज पोलीस स्टेशन आणि मणिकपूर पोलीस स्टेशनने यापूर्वीच आम्हाला सहकार्य केलं असत तर आज माझी मुलगी जिवंत असती असं म्हणत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी थेट पोलिसांवरच आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हंटल. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रद्धाच्या मृत्यूने आमच्या संपूर्ण कुटुंबाला … Read more

पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या वेबसाईटवर उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र, ती वेबसाईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातून 11 लाख 80 हजार अर्ज … Read more

महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरु; आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू आहे. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना … Read more

माझ्या अटकेसाठी पोलिसांना चाणक्याचे वारंवार फोन; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली. आव्हाडांवर कलम विविध कलमांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आज आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आले तेव्हा त्यांनी नातेवाईकांशी बोलताना गंभीर आरोप केला. “मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून … Read more

जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. यावरून आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली. ठाणे येथील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांची आज मारहाण प्रकरणी … Read more

कोल्हापूर परिक्षेत्र क्रिडा स्पर्धा : सातारा पोलिस दलाचा जलतरणचा संघ विजेता

Police Sports Competition

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातार येथे नुकत्याच झालेल्या 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिस दल जलतरण क्रिडा प्रकारात विजेता ठरला. सातारा पोलिस दलाकडून जलतरण स्पर्धेत 9 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देवानंद बर्गे यांनी 4 सुवर्ण, 3 सिल्वर आणि 2 कास्यपदके मिळवली. त्याच्या यशाबद्दल सातारा पोलिस दलाकडून अभिनदनांचा वर्षाव केला जात आहे. … Read more

सातारा पोलिसाच्या सतर्कतेने 21 शाळकरी मुलांचे वाचले प्राण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. या स्कूल बसमध्ये 21 विद्यार्थी प्रवास करीत होते. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर मुले घरी परतत असताना ही घटना घडली. ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांना सुखरूप वाचविण्यात यश आले. सातारा- कोरेगाव मार्गावर खावली येथे एका खाजगी बस शाळेतील … Read more

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत पोलिसांनी दिली ‘ही’ मोठी माहिती

Vinayak Mete police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे खोपोली येथे मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर गाडीच्या भीषण अपघात निधन झाले. एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. अपघातानंतर नवी मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मेटे यांच्या कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला … Read more