ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील 8 … Read more

खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने राऊतांची अलिबाग येथील संपत्तीवर कारवाई केली असून ती जप्त केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना खासदार संजय राऊतांकडून ईडीवरवर निशाणा साधला … Read more

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ 5 कायदेशीर कागदपत्रे तपासा, फसवणूक होणार नाही

Home Loan

नवी दिल्ली । मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक केवळ सर्वात सुरक्षितच मानली जात नाही, तर ती सर्वाधिक रिटर्नही देते. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कायदेशीर कागदपत्रे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला फ्लॅट किंवा जमीन खरेदी करायची असेल, तर त्याच्या मालकाशी आणि मालमत्तेशी संबंधित माहिती गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे. … Read more

कोरोना काळातही घरांची मागणी वाढली; ‘या’ शहरांमध्ये किमतीत 7 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली । गेल्या वर्षी प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 13% वाढली आणि घरांच्या किंमती 3-7% वाढल्या. मात्र, या वाढीमागील एक प्रमुख कारण म्हणजे घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या सिमेंट आणि स्टीलसारख्या साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ. सोमवारी एका इंडस्ट्री रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. PropTiger.com च्या “रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एन्युअल राऊंड-अप 2021” रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी … Read more

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या … Read more

धक्कादायक ! पोटच्या मुलानेच केली आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Murder

रोहतक : वृत्तसंस्था – कुटुंबातील एकुलत्या एका मुलानं आपले वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपी मुलाने आपल्या काही मित्रांच्या साथीने या सर्वांची हत्या केली आहे. पोलीस अनेक दिवसांपासून या हत्याकांडाचा तपास करत होते. अखेर या हत्येचा झाला असून यामधील आरोपी हा दुसरा कोणीही नसून घरातीलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात … Read more

कसे मिळणार ग्रामीण भागात लोकांना ई-संपत्ती कार्ड; जाणून घ्या गावांचा चेहरा बदलण्यात काय असणार स्वामित्व योजनेचं योगदान

e property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त शनिवारी दुपारी 12 वाजता स्वामित्व योजनेंअंर्गत ई-प्रॉपर्टी कार्डच्या वितरणचे उद्घाटन केले. यावेळी 4.09 लाख मालमत्ताधारकांना त्यांचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जानार आहे. यासह, स्वामित्व योजनेची अंमलबजावणी देशात सुरू होईल. ई-वेल्थ कार्डसंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, या योजनेचा फायदा गावातील लोकांना कसा होईल? … Read more

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे, यामागिल कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीमुळे लोकांना आपल्या घराचे महत्त्व कळले आहे. यासह, बँकांमध्ये यावेळी सर्वात कमी दराने गृह कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रही कोविड -१९ मध्ये आकर्षक ऑफर्स देत आहेत. म्हणूनच बहुतेक लोकांना येत्या काळात घर विकत घ्यायचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोब्रोकर डॉट कॉमने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार … Read more

सिक्योरिटी ठेवून घेतलेले कर्ज म्हणजे काय? आपण हे कर्ज घ्यावे की नाही?हे जाणून घ्या

नवी दिल्ली । सिक्योरिटी साठी काहीतरी ठेवून कर्ज घेणे हा एक पर्याय आहे ज्यामुळे कर्जाची रक्कम सहज उपलब्ध होते. कर्ज देणारी कंपनी किंवा बँक विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड इ.ते घेते आणि ग्राहकास कर्जाची रक्कम देते. या प्रकारच्या कर्जाला ‘Collateral backed loan’ किंवा ‘secured loan’ असे म्हणतात. कर्जदाराने गॅरेंटी म्हणून दिलेली वस्तू वास्तविक स्वरूपात किंवा मालमत्ता … Read more

अबब!!! चक्क एवढी आहे नसीरुद्दीन शाह यांची एकूण संपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज २० जुलै रोजी 70 वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी जवळपास ४५ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘द … Read more