भाजप खासदार चक्क राजू शेट्टींच्या रस्त्यावरच पाया पडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पायावर थेट नमस्कार घालत आशीर्वाद घेतले. कराड येथे पुणे- बेंगलोर महामार्गांवर हा प्रकार पहायला मिळाला. कराड येथील पंकज हॉटेल येथे कोल्हापूरकडे निघालेले नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटून बाहेर … Read more

केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेतील कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने ज्या पिकविमा कंपन्या जे हप्ते घेत होते. गेल्या दोन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे या पिकविम्याच्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. परंतु झालं भलतचं त्याच कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवला. तेव्हा यांचा अर्थ त्यांनी सरळसरळ कंपन्यांना … Read more

एकरकमी FRPसाठी आगामी ऊस गळीत हंगामात जूनपासून आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आगामी ऊस गाळप हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही. जून महिन्यापासूनच एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू केले जाईल. कारखानदारांनी दोन तुकड्यात एफआरपी जाहीर करून कारखाना सुरू करून दाखवावेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कराड येथे आयोजित … Read more

“शेतीमाल, दूधाला हमीभाव, एफआरपी बाबत राष्ट्रपतींना भेटणार” – माजी खा. राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्रभर १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शेतमाल हमीभाव, दुधाला हमीभाव, एकरकमी एफआरपी, शेतकऱ्यांना २४ तास वीज याविषयी ठराव करण्यात यावा, जसा असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे. तसाच कायदा संसदेने असंघटीत शेतकऱ्यांसाठी करण्याविषयीचा ठराव देखील करावा. शेतकऱ्यांना रात्री आठ तास वीज मिळते. परंतु, शेतकऱ्यांना सोडून इतरांना २४ तास वीज उपलब्ध … Read more

महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत इस्लामपुरातील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन पुकारले होते. तासभराच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन … Read more

शेतीला दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शेतीसाठी दहा तास दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील आठ ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन केले. विटा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठेमहांकाळ या ठिकाणी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. माजी खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरू आहे. … Read more

शेतकरी आंदोलनाचा उडाला भडका, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल … Read more

“ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”; राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे. :ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंच्या पाठिमागे उभे, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा”; राजू शेट्टींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजपसह अनेक संघनातील नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्दायवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती दिवस लुटारूच्या मागे उभे राहायचे याचा विचार … Read more