मोदी सरकारचे समर्थन केले की देशभक्ती आणि विरोध केला तर देशद्रोही हा ‘नवदेशद्रोहा’चा स्टॅम्प ; सामनातून केंद्रावर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका फेटाळून लावताना सरकारचे मत आहे त्याच्या अगदी भिन्न मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह ठरत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावरून आज सामना अग्रलेखातुन पुन्हा … Read more