सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले,देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार … Read more
सातारा प्रतिनिधी । काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासराव पाटील – उंडाळकर यांची सातारा येथील त्याच्या राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण यांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांच्या गटात … Read more
कराड प्रतिनिधी l सकलेन मुलाणी एकेमकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडल्यानंतर छत्र्यांचा वापर करावा. म्हणून कराड पोलिसांनी सोमवारी रात्री शहरात छाता रँली काढली. केरळच्या धर्तीवर कराड पोलिसांनी टाकलेले पाऊल सोशल डिस्टन्ससाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. छत्री उघडून एक व्यक्ती उभा राहिला तर त्याच्या आजूबाजूला म्हणजेच किमान एक मीटर अंतरावर कोणीच येऊ शकत नाही. याच … Read more
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच कराड तालुक्यात पुन्हा 12 आणि सातारा येथे 6 अशा एकूण 12 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश असल्याचे समजत आहे. आज सकाळी कराड तालुक्यात 2 आणि … Read more
छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे.
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टे़बरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ आँक्टोबरला मतदान व २४ आँक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला … Read more
पुणे प्रतिनिधी |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more