मुस्लिम आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांची राष्ट्रवादीवर टीका; RSS शी संबंध असल्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे. नवाब मलिक यांची भूमिका ही संघासारखी आहे, त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहायचं की नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू नये … Read more

हा तर पडळकरांचा पब्लिसीटी स्टंट; राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरांकडून जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीचा प्रयत्न … Read more

पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका हे मी आधीपासूनच सांगत होतो; पडळकरांचा हल्लाबोल

Pawar Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी 2 महिन्यापासून संप पुकारला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे विलीनीकरण शक्य नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाकावा असा स्पष्ट सल्ला दिला. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी पवार घराण्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मी आधीपासूनच सांगत होतो की पवार … Read more

शरद पवार सोमवारी 27 डिसेंबरला सातारा जिल्हा दाैऱ्यावर

Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी सातारा दौऱ्यावर येत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. खा. शरद पवार यांचे सोमवारी सकाळी 10.30 वाजता सैनिक स्कूल सातारा येथे हेलिकॉप्टरने आगमन … Read more

शरद पवारांच्या भेटीला महाराष्ट्र एकीकरण समिती; केली ‘ही’ विनंती

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कर्नाटक सरकारकडून सीमभागातील मराठी बांधवांवर सुरु असणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती यावेळी पवारांना दिली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत मागितली. त्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय … Read more

हे तर शरद पवारांचे गलिच्छ राजकारण, संप सुरूच राहणार- सदावर्ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 54 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मागे घेण्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केल्यानंतर जेष्ठ वकील गुणारत्ने सदावर्ते यांनी मात्र संप सुरूच राहील अस म्हणत राज्य सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केली आहे. हे सर्व शरद पवारांचे गलिच्छ राजकारण आहे … Read more

दिल्लीची सत्ता काबीज करण्याची महाराष्ट्राला संधी; हार्दिक पटेल कडून पवारांचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्र दौऱ्यात शरद पवार आणि रोहित पवार यांची जोरदार तारीफ करत भाजपवर हल्लाबोल केला आहे तसेच दिल्लीची सत्ता काबीज करण्याची संधी महाराष्ट्राला असून यामध्ये आम्ही गुजरातचे लोकही साथ द्यायला तयार आहोत, असे हार्दिक पटेल यांनी म्हंटल. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे … Read more

महाराष्ट्रात पहिल्या होणाऱ्या सहकार परिषदेचे शरद पवारांनाच निमंत्रण नाही ; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिल्या सहकार परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार असून या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवरामध्ये होणाऱ्या या परिषदेस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहेत. अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना परिषदेसाठी निमंत्रण दिले गेलेले नाही. मात्र परिषदेचे आयोजक … Read more

हो म्हणूनच ठरलंय ! महाविकास आघाडीत स्थिरावणार; रूपाली पाटील यांचे पक्षप्रवेशाबाबत महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याबाबत अजून विचार केला नसल्याचे सांगितले. मात्र, आता महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ … Read more

जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालतंय तोपर्यंत असंच नाटक चालणार; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आजच्या कोर्टाच्या निकालामुळे या सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश झाले आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज हि वेळ आली … Read more