भास्कर जाधव आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा सोंगाड्या होईल; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. जाधव यांनी केलेल्या नक्कलीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. काल तो राष्ट्रवादीचा … Read more

आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, मुख्यमंत्री अजून सक्षम; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला गेला आहे. दरम्यान, आज होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून गोंधळ घातला जाणार आहे. अशात काल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टोला लगावला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील याच्यावर निशाणा साधला. “आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. … Read more

आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या ; मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान काल पार पडलेल्या बैठकीवेळी त्यांनी गैरहजेरी लावल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्या, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाकानपिचक्या दिल्या. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी … Read more

मलिक म्हणजे गटारगंगा, खरे तर गटारच; अतुल भातखळकरांची नवाब मलिकांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर अत्यंत अपशब्दात टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार सन्जय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली. मलिक म्हणजे रोज वाहणाऱ्या गटारगंगा आहेत. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या विधानांना काहीही किंमत नाही, … Read more

आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार; केंद्र सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. “लखीमपूर खिरीची लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई अजूनही सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिले आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट … Read more

केंद्र सरकारची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भूमिका ढोंगी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमधील बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरातून त्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्रातील भाजपच्या संवेदनशील नेत्यांनी काही भाष्य केले नाही. लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपने तांडव केले … Read more

बसवराज बोम्मई तत्काळ माफी मागा; वादग्रस्त विधाना प्रकरणी एकनाथ खडसेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न, अनिल परब हे गद्दार; रामदास कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील अनिल परब … Read more

चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का?; वादग्रस्त विधानावर मनिषा कायंदे यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त असे विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे हा महाराजांचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. अंधभक्ती … Read more

शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीवरून वादंग सुरु असताना दिल्लीत मात्र, वेगळ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. या भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली … Read more