शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला,घरगुती वादात भाजप आमदाराची उडी ( Video)

shivsena crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेनेचा पदाधिकारी असून तो आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. याप्रकरणी सुनेने आपल्या सासऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका … Read more

मलकापूर पालिकेने नागरिकांना करांत सवलत द्यावी, तसेच थकितांवर कारवाई नको : नितिन काशिद 

Karad Nitin Kashid

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराशेजारील मलकापूर पालिकेने कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनावर टाळेबंदीचा परिणाम होऊन आर्थिक जीवन विस्कळित झाले आहे. तेव्हा पालिकेने लाॅकडाऊनच्या काळातील करसवलतीत सूट देवून थकीत बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नयेत अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद यांनी पालिकेला निवेदनाद्वारे केलेली आहे. निवेदनातील माहिती अशी, वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती आहे. … Read more

भाजपाला धक्का : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावमधील 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपाला रामराम करणाऱ्यांची संख्या दिवसेंन दिवस वाढत चाललेली आहे. आज मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरमधील भाजपच्या 10 आजी- माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते. मुक्ताईनगरमधील 7 … Read more

शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेल्ट, लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Maarhan

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या प्रकरणात नगरसेवकाने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. त्यांनी त्या संपूर्ण शरीर काळे निळे होईपर्यंत मारहाण केली आहे. हि मारहाण जुन्या भांडणाचा राग मनात धरून करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी … Read more

BREAKING NEWS : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

Sanjay Gaikwad

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. यानंतर आता आज पहाटे तीन वाजता त्यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या … Read more

प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढून नुकसानग्रस्तांना मदत करावी : नाना पटोले यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या भागाची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पाहणी केली जात आहे. यादरम्यान त्यांनी मिरकवाडा बंदराला भेट दिली. तेथील भेटीनंतर पटोले यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. “येथील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्ज काढावे. कोणत्याही परिस्थितीत येथील लोकांना मदत करावी,” अशी मागणी … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून भाजपचे खासदार नारायण राणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आघाडी सरकारकडून केल्या … Read more

BREAKING : राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचे कोरोनामुळे निधन

Sanjay Devtale

नागपूर : संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर … Read more

शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण ( Video)

Crime

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गोरगरिबांची एकवेळच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरु केली होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले त्यानंतर गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवभोजन थाळीचा लाभ लाखो लोकं घेत आहेत. मात्र आता … Read more

महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्यातील कोरोना परिस्थितीच्या संकटातही डॉक्टर हे रुग्णसेवा देत आहे. मात्र, शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी भगवती रुग्णालयात डॉक्टरांशी वाद घालत गोंधळ निर्माण केला. या गोंधळामुळे १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यांमुळे रुग्णसेवेत बाधा येत असून याला जबाबदार कोण ? तर महापालिकेचे रुग्णालय ही शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का? … Read more