मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते : मंत्री अशोक चव्हाण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याची घोषणा करण्यात आल्यापासून महाराष्ट्रात एकच वादळ उठले आहे. मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मराठा आरक्षण बाबत पुनर्विचार करण्याची मागणी देखील केली होती. मात्र आता राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीरतेने विचार करत असल्याचं समोर येत आहे. या मुद्द्यावर शनिवारी राज्यात … Read more