आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

लॉकडाउनमध्ये ‘या’ अभिनेत्रीने केलं टक्कल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री ज्योर्तिमयी हिने लॉक डाऊन मध्ये टक्कल केल आहे. सध्या ज्योर्तिमयीचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा लुक पाहून चाहते फार हैराण झाले आहेत. तिचा पती अमलने त्याच्या इन्स्टाग्रामवर बायकोचा हा नवीन लुक शेअर केला. ज्योर्तिमयीने आपल टक्कल का केलं ? हे मात्र अजून कळू … Read more

वरुण धवन आज 4 वाजता येणार इंस्टाग्रामवर लाईव्ह, तुम्ही तयार आहात ना ???

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता वरुण धवन याचा आज म्हणजे शुक्रवारी ३३ वा वाढदिवस साजरा आहे. कोरोनामुळे त्याला आपला वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करावा लागला आहे. त्याला इच्छा असूनही तो बाहेर त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करू शकत नाही. पण यंदाचा वाढदिवस त्याने घरच्यांसोबत खास पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. तसेच तो आपल्या चाहत्यांसाठी आज 4 वाजता इंस्टाग्रामवर … Read more

बर्थ डे स्पेशल :सचिनच्या आयुष्यातील ५ संस्मरणीय खेळी,ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक काळ असा होता की भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखले जात असे.टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान मैदानात अक्षरशः सचिन सचिन अशा घोषणा ऐकू येत असे…. असे वाटायचे की तर,टीम इंडिया नाही केवळ सचिनच खेळत आहे.तो आऊट झाल्यानंतर तर भारतीय प्रेक्षक मैदान सोडत असत आणि मग घरातच सामना पाहणारे चाहते दूरदर्शन टीव्ही बंद … Read more

अमिताभ बच्चन कोरोना वॉरिअर्सना म्हणाले,’मी नतमस्तक आहे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात, ते आपले अनेक जुने किस्से आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.याद्वारे,ते लोकांना कोरोना विषाणूची जाणीव करुन देण्याची संधी सोडत नाहीयेत.यावेळी त्यांनी कोरोनाव्हायरस रूग्णांच्या काळजीवाहू आणि या संकटाचा सामना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. बिग बींनी ‘नर्स’, ‘डॉक्टर’, ‘सफाई कामगार’ आणि ‘पोलिस’ अशा शब्दांनी काढलेले श्री … Read more

‘टॉम अँड जेरी’ चे दिग्दर्शक जॉन डिच यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टॉम आणि जेरी हे जगभरात सर्वाधिक आवडले जाणारे कार्टून आहे.जगभरात आवडले जाणारे हे कार्टून देणारे ऑस्करविजेते दिग्दर्शक जीन डिच यांचे नुकतेच निधन जाहले आहे.प्रसिद्ध अ‍ॅनिमेटर,निर्माता आणि दिग्दर्शक जीन डिच हे ९५ वर्षांचे होते. टॉम आणि जेरी या प्रसिद्ध कार्टून कॅरॅक्टरद्वारे जीनला सर्वाधिक ओळख मिळाली, त्याने अ‍ॅनिमेशनविषयी जगाला जागरूक केले. त्यांचा लघुपट … Read more

सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी … Read more

ट्रोल करणार्‍यांना बबिता फोगाटचे व्हिडिओ पोस्ट करुन प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामध्ये वाढ होण्याचे कारण तबलीघी जमात यांच्यावर भाष्य केल्यानंतर महिला कुस्तीपटू बबीता फोगट चर्चेत आली आहे. यावरूनच तिला ट्विटर आणि फेसबुकवरही बर्‍यापैकी ट्रोल केले गेले आहे.एवढेच नाही तर तिला धमकीचे कॉलही आले आहेत.बबीताने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.ट्रोल करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बबीताने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत एक … Read more

पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांचे आभार मानण्यासाठी गुगलने बनविला खास डूडल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पॅकेजिंग आणि शिपिंग उद्योगातील लोक अजूनही मात्र लॉकडाऊनमध्ये लोकांना आवश्यक वस्तू देण्यासाठी काम करीत आहेत. या लोकांच्या मदतीने लॉकडाऊनमध्येही लोकांची कामं अत्यंत सुरळीत आणि जीवन सोपे झाले आहे.या लोकांना धन्यवाद देण्यासाठी गुगलने एक … Read more

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी खातेदारांना सायबर क्राईमबद्दल सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले आहे की, फसवणूक करणारे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवत आहेत.एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,फसवणूक करणारे सायबर क्राइम करण्यासाठी नवीन पद्धती … Read more