युद्ध म्हणजे जणू राजकारणाचाच भाग आहे असे वाटत आहे – मेधा पाटकर 

मुंबई । गेले दीड महिने भारत-चीन सीमेवर तणाव सुरु आहे. सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतातील २० जवान मृत्युमुखी पडले आहेत तर ४३ जवान जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. सीमेवर हे तणाव सुरु असतानादेखील चीनी कंपन्यांसोबत करार केल्याचे समोर आले आहे. चीनचे पंतप्रधानही भारतात येऊन गेले आहेत. अशावेळी ‘एकीकडे चीनचे … Read more

फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | चीन आणि भारत यांच्यात मंगळवारी सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेनंत देशभर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र अशात अनुराग कश्यप याचे एक ट्विट चांगलेच वादाचा विषय ठरले आहे. फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे … Read more

Breaking News | चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद

वृत्तसंस्था । भारत चीन सीमाभागात सध्या तणावाचे वातावरण आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भारत चीन सैन्यात सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली असून यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एनआयए वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. … Read more

नुसतं सीमेवरच नाही, तर आतील भागातही सैन्य कमी करा; भारताची चीनला मागणी, अन्यथा..

चीनने सीमेवरील आणि आतील सैन्यसुद्धा मागे घ्यावं अशी मागणी भारताने केली आहे.

भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन … Read more

आम्ही भारत चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था । गेले काही दिवस सुरु असणार भारत चीन वाद जगभरात चांगलाच चर्चेत आला आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याची शंका वर्तविली जात आहे. चीनने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता या प्रकरणावर बोलले आहेत. त्यांनी चीन आणि भारत यांच्या सीमावादावर आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आमची तशी ईच्छा आहे. आणि … Read more

भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात

वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल … Read more

चीनच्या हालचालींचा वेग वाढला, सीमेवर लढाऊ विमाने तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारताने रस्ता बांधण्याचे काम सुरु केल्यापासून चीनने सीमेवर आक्रमक हालचाली सुरु केल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. आधी सिक्कीम, मग लडाख आणि आता उत्तराखंड अशा प्रकारे चीन आपले सैन्य सर्वत्र वाढवित असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता लडाखजवळील विमानतळावर बांधकाम सुरु झाले … Read more

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन; LoC वर तणावपूर्ण वातावरण

वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये रविवारी (17 मे) सकाळी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८:४० वाजता पाकिस्तानने डेगवार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग केल्याची घटना घडली.  भारतीय सैन्य पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे. Pakistan violates ceasefire along Line of Control in Degwar sector in Poonch, Jammu & Kashmir. Indian Army … Read more

सिक्कीम हा भारताचा भाग नाही असे म्हणणार्‍या चीनी मेजरला भारतीय लष्कराच्या तरुण लेफ्टनंटनं एका बुक्कीत पाडलं जमिनीवर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर सिक्कीममधील नकुला येथील मोगुथांग येथे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात नुकतीच एक चकमक झाली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एकच हाणामारी झाली. ‘द क्विंट’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या वेळी भारतीय सैन्य दलाच्या एका तरूण लेफ्टनंटने चीनच्या पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मी (पीएलए) च्या मेजरला इतक्या जोराने ठोसा लगावला की त्याच्या … Read more