राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; बुधवारी सापडले तब्बल नऊ हजारांहून अधिक रुग्ण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंता वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध घातले असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान राज्यात बुधवारी नऊ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील … Read more