Valentine’s Day का साजरा केला जातो? काय आहे यामागील इतिहास?

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) म्हणजे प्रेमाचा दिवस…. संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवसाची विशेष प्रतीक्षा असते. अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांच्या सोबत वेळ घालवून आणि प्रेमाच्या गोष्टी करून आपला आनंद व्यक्त करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? … Read more

प्रेम आंधळं असतं पण इतकं ! दोन मुलांची आई अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत पळून गेली

Couple

कोरबा : वृत्तसंस्था – आजकाल प्रेमाला कसलेच बंधन उरले नाही. आजकाल लोक प्रेम करताना कोणतेही वय बघत नाही. अशाच प्रकारची घटना कोरबा जिल्ह्यामध्ये घडली आहे. यामध्ये एक 32 वर्षीय विवाहित महिला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन मुलांची आई असलेली ही महिला अल्पवयीन मुलासोबत पळाल्यामुळे … Read more

काय सांगता! जगभरातील 77 टक्के महिला विवाहबाह्य संबंधात; सर्वेक्षणातून माहिती समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेमाला अनेक ठिकाणी वेगवेगळी परिभाषा दिली जाते. प्रेम म्हणजे बंधन, काळजी, मुक्ती, जबाबदारी, विचार आणि आदर अश्या प्रकारची प्रेमाची व्याख्या आजकाल सर्व ठिकाणी पाहायला मिळते. पण, आजकालच्या आधुनिक समाजामध्ये प्रेमाची व्याख्या शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध इथपर्यंत मर्यादित असल्याची टीका नेहमीच जुन्या पिढीकडून होत असते. विवाहबाह्य संबंधांचा पायाही याच समजातून घातला … Read more

शाबास ! त्या दोन मुलांनी दाखवली माणुसकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांनी एका छोटाश्या कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेत उपचार केले आहेत. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्याचे मोठ्या लोकांशी नाते असते त्याच प्रमाणे लहान मुलांशी सुद्धा प्रेमळ नाते असते. पाळीव प्राणी असे असतात कि , त्यांना जेवढे आपण प्रेम , माया देऊ त्याच पद्धतीने ते … Read more

अरे बापरे! दररोज पाणीपुरी खाण्यासाठी येणारी तरुणी पडली पाणीपुरीवाल्याच्याच प्रेमात! पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी म्हंटल कि मुलीच्या सगळ्यात आवडता पदार्थ. असं एक पण ठिकाण नसेल कि पाणीपुरी वाला आपला गाडा विकण्यासाठी लावतो पण त्या गाड्यावर एकही मुलगी पाणी पुरी खाण्यासाठी नसेल . सर्वात जास्त पाणीपुरी खाण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये जास्त असते. पण पाणी पुरी खाण्यासाठी दररोज येत असलेली मुलगी पाणीवाल्याच्या प्रेमात पडेल आणि ते … Read more

नात्यात असुरक्षितता येऊ नये म्हणून..!!

हृदयात वाजे समथिंग | सुमित सुनिता सुभाष आपल्या जनरेशनचा एक मोठा झोल आहे… नाती हाताळण्याबाबत.. आपण प्रेमात पडतो, जीव लावतो मनापासून एकमेकांवर..पण हे करत असताना स्वतःचं अस्तित्व कुठेतरी गमावताना दिसतोय.. विशेषतः मुलींच्या बाबत हे होतंय! प्रेम करणे म्हणजे स्वतःच स्वातंत्र्य दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊन मोकळं होणे नव्हे !! मधल्या काळात राजवैभवने हे सोप्या शब्दात सांगितलं … Read more

बेस्ट फ्रेंडच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता फुटबॉलपटू मेस्सी; २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिओनेल मेस्सीला फुटबॉल जगतातील एक महान दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. आपल्या कारकीर्दीत त्याने मैदानावर अनेक विक्रम केले आहेत, तसेच मैदानाबाहेरही तो बहुतेक वेळा वादांपासून दूरच राहिला आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मेस्सी हा एक असा खेळाडू आहे जो त्याच क्लबमध्ये आहे. इतका मोठा स्टार असूनही त्याची ही निष्ठाच त्याला इतरांपेक्षा वेगळे … Read more

इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

प्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ‘तो’ करत होता चक्क घरफोड्या; पोलिसांनी प्रेमवीराला ठोकल्या बेड्या

सांगली प्रतिनिधी । प्रेयसीला खुश करण्यासाठी घरफोड्या करणार्‍या प्रेमवीराला इस्लामपूर पोलिसांनी रविवारी पहाटे पाठलाग करीत रंगेहाथ पकडले. कामेरी येथून घरफोडी करुन मोटरसायकलवरुन पळून निघालेल्या चोरट्याला इस्लामपूर पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. कुणाल संजय शिर्के असे या प्रेमवीर सराईत चोरट्यांचे नाव आहे. त्याच्याकडून ८२ हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याने शहरातील अनेक घरफोड्यांची कबूली दिली असून … Read more

प्रिय अंकितास…!! एका संवेदनशील भावाचं पत्र, जे प्रेमाच्या वास्तवाकडे घेऊन जाईल..

प्रिय अंकिता, आज कोणत्या तोंडाने तुझ्याबरोबर बोलू कळत नाही. एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेली तू पहिली नाहीस. बबिता, टिंकू, अमृता, सारिका, स्वाती, वैशाली, शुभांगी, पूनम, दिपाली, प्रतिक्षा, अर्पिता ठाकरे, रेखा धुर्वे, प्रणिता अशी नावांची खूप मोठी यादी आहे तुझ्या आधी. आणि या यादीतील तू शेवटची सुद्धा असणार नाहीस हेही दुःखद अंतःकरणाने मान्य करावं लागतंय. खरं सांगू … Read more