आयुष्मानने कोरोना वॉरियर्ससाठी लिहिली कविता,पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या आपल्या कवितेमुळे चर्चेत आला आहे,या अभिनेत्याने ही कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोलिस, परिचारिका, डॉक्टर आणि भाजीपाला, दुधवाला अशा कोरोना विषाणू असूनही आमच्यासाठी काम करणार्‍या लोकांचे आयुष्मान खुरानाने आभार मानले आहेत. लोकांना या अभिनेत्याची कविता खूप आवडते आहे. कोरोनामुळे आपण सगळे आपल्या घरातच राहून काम … Read more

‘बिग बी’चा मजुरांसाठी मदतीचा हात,हा खास व्हिडिओ केला शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ठरविले आहे की संकटाच्या त्यासमयी ते चित्रपट उद्योगाशी संबंधित एक लाख रोजंदारीचे काम करणाऱ्या मजुरांना एक महिन्याचे रेशन देतील.माध्यमांच्या वृत्तानुसार, या उपक्रमांतर्गत एक महिन्याचे रेशन या मजुरांच्या घरात पोहोचवले जाईल. परंतु, या मजुरांना ही मदत कधी उपलब्ध … Read more

अमिताभ यांच्यावर कोट्स चोरल्याचा आरोप त्यावर बिग बींनी दिली मजेदार प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत: ला घरातच ठेवले आहे.आजकाल महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेचसे सक्रिय झाले आहेत. रोजोना कोविड -१९ बद्दल आपल्या चाहत्यांना जागरूक करण्यासाठी ते सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत राहतात. अलीकडेच त्यांनी आपल्या फेसबुकवर काही कोट शेअर केले.त्यावरून एका वापरकर्त्याने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, कारण … Read more

करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद दिला आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा … Read more

अमिताभ बच्चन यांचे ट्विट झाले व्हायरल,लिहिले – आजकाल एखाद्याच्या पायाला स्पर्श करून त्याचा आदर करण्याची नाही गरज …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन चित्रपटांसह आपल्या ट्वीटमुळेही चर्चेत असतात. त्याचे ट्वीट्स त्वरीत सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी पुन्हा ट्विट केले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अमिताभ बच्चन यांनी लिहिले: “आजकाल एखाद्याच्या पायाजवळ स्पर्श करुन त्याचा आदर करणे आवश्यक नाही … त्यांना पाहताच आपला मोबाइल बाजूला ठेवणे हा मोठा सन्मान आहे.” … Read more

राज्यात फिल्मसिटीसाठी मुख्यमंत्र्यांचे बच्चनला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. … Read more

‘देवियों और सज्जनों…म्हणत अमिताभ बच्चन IFFI मध्ये भाऊक

पणजी | अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बुधवारी ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन केले. यावेळी बच्चन यांनी ‘देवियों और सज्जनों’ असं म्हणत आपल्या भाषणाची सुरवात करत उपस्थितांची मने जिंकली. चाहत्यांनी त्यांच्या दीर्घ आणि चढ-उतार असलेल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये सोबत दिल्याबद्दल बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले. Bollywood's Shahenshah and the Chief Guest of #IFFI50, … Read more

बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो – अमिताभ बच्चन

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह चित्रपट सृष्टीतले कलाकार त्याच्या बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत . “बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो” असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची … Read more

महानायक अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल !

यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार , अमिताभ बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.