WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात … Read more

SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क, जर लक्ष दिले नाही तर होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. फसवणूक करणारे लोक अनेक नवनवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीचा बळी बनवत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) सतत लोकांना सावध करत आहे. या क्रमवारीत SBI ने गुरुवारी या फसनवूक करणाऱ्या लोकांच्या नव्या … Read more

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी- SEBI ने ‘या’ कंपन्यांच्या विरोधात उचलली कठोर पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेबीने (SEBI-Securities and Exchange Board of India) एक मोठे पाऊल उचलले असून, शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी कावेरी टेलिकॉम प्रॉडक्ट्स आणि इतर चार जणांना एकूण 39 लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लागू करण्यात आला आहे. सेबीने 31 जुलै रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात सांगितले की, कावेरी … Read more

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.