युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

थरारक!! ती उड्डाणपुलावरून उडी टाकणारच होती मात्र पोलिसांच्या सातर्कतेने वाचली; नेमकं काय घडलं होत पहा

औरंगाबाद : पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पत्नीने उड्डाणपुलावरून उडी घेण्याच ठरविले ,ती पुलाच्या ग्रीलवर देखील चढली.मात्र त्याच वेळी कोरोनाची लस घेण्यासाठी निघालेल्या पोलिस पथकाच्या नजरेस पडली. पोलीसांनि क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला पकडले आणि तिची समजूत काढत तिचे समुपदेशन केले.पोलिसांनी क्षणाचाही विलंब केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. उपनिरिक्षक अमोल देवकर,गजानन सोनटक्के, … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

५ हजारांची लाच घेताना दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more

मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more

जुन्या नोटा बदलण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; 2 लाखाच्या पाचशेच्या बाद नोटा जप्त

औरंगाबाद | चलनातून बाद झालेल्या दोन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (वय २७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेश राठोड … Read more