WTC चे नवे नियम जाहीर, ‘ही’ चूक केली तर फायनलची संधी हुकणार

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली होती. हि फायनल न्यूझीलंडने जिंकली होती. या फायनलनंतर आयसीसी लगेच दुसऱ्या सिझनच्या तयारीला लागली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजपासून दुसऱ्या सिझनला सुरुवात होणार आहे. या चॅम्पियनशिपच्यापूर्वी आयसीसीने पॉईंट सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत. आगामी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्लो … Read more

न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच,10 महिन्यांनंतर झाला खुलासा

mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या … Read more

राज्य सरकारकडून गणेशोत्सव संदर्भात नियमावली जाहीर

Ganpati

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गणपती बाप्पाचे सप्टेंबर महिन्यात आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांचे बाप्पाच्या उत्सवासाठी काय निर्बंध लावले जातील याकडे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने गणेशोत्सव संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे यंदादेखील गणेशमूर्तींची उंची मर्यादितच असावी असा आदेश काढण्यात आला आहे. गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे आवश्यक … Read more

धक्कादायक ! लग्नाच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार, रात्रभर म्हणत राहिला…

Rape

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये बलात्काराची आणखी एक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाल्यावर त्याचे वय ३५ असल्याचे सांगितले आणि निकाहच्या नावावर तरूणीसोबत बलात्कार केला. या तरुणीने ९ महिन्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आता पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. काय आहे प्रकरण पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि,तिचे … Read more

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार … Read more

‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली झाला भावुक

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील नाराज झाला आहे. या पराभवानंतर विराटने एक भावुक करणारे ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने टीममधील सहकारी आणि फॅन्स यांना धीरदेखील दिला आहे. This isn’t just … Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक; NCBची मोठी कारवाई

Iqbal Kaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एनसीबीने मुंबईमध्ये मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते.यानंतर त्यांनी कारवाई करत इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar has been taken … Read more

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

Rajstan Royals

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाची आयपीएल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता उर्वरित आयपीएल सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील 31 सामने अजून बाकी आहेत. उर्वरित सामन्यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक दिग्गज खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत. यामध्येच आता … Read more

माजी महिला पत्रकाराची मुलासह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये केले अनेक धक्कादायक आरोप

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी महिला पत्रकाराने आपल्या 7 वर्षाच्या मुलासह उडी घेतली आहे. या महिलेने चांदिवलीच्या नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीच्या 12 मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. २३ मे रोजी कोविडमुळे या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. पतीचे नाव सैराट मुलुकुतला … Read more