दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली … Read more

दिल्लीत केजरीवाल सरकारचा दारुवर ‘कोरोना टॅक्स’!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारूची दुकाने उघडली गेली,पण त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सोमवारी दिल्ली सरकारने दारूवर ‘कोरोना टॅक्स’ लावला.त्यानंतर दिल्लीत दारू महागली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल.सरकारचा हा निर्णय उद्यापासून अंमलात येणार आहे. एमआरपीवर शासनाने ७०% ‘स्पेशल कोरोना … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत ४ मे पासून सलून होणार सुरू; पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्याअंतर्गत ३ मे रोजी संपणार असलेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. यासह, गृह मंत्रालयाने देशातील ७३३ जिल्ह्यांच्या आधारे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभाजन केले आहे.अजूनपर्यंत यापैकी कोणत्याही झोनमध्ये सलून आणि नाव्ह्याची दुकाने पुन्हा सुरू करण्याची … Read more

३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, … Read more

ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब जूनपासून उघडणार, दारू पिण्याचा कोटा मात्र ठरविला जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब्स आणि हॉटेल्स चेन चालवणाऱ्या कंपनीने जूनपासून आपले पब्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.वेदरस्पून्स नावाच्या या कंपनीची ब्रिटनमधील प्रसिद्ध भागात उत्तम पब आणि हॉटेल्स आहेत.२० मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर कंपनीला त्यांचे पब्स आणि हॉटेल्स बंद करावे लागले.त्यानंतर चार दिवसांनी सरकारनेही कडकपणे लॉकडाउन लादले. … Read more

पाकिस्तानमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशीच लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने सरकारच्या चिंतेत भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिन्यातील कोरोनाव्हायरसच्या साथीमध्ये लोकांच्या वृत्तीमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कपाळावर चिंता पसरली आहे. इम्रान सरकारने अनेक मार्गांनी लॉकडाऊन शिथिल केले आणि तरीही इतर लोकांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही,याचा परिणाम असा झाला की, देशात रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मशिदी आणि रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला. हे लक्षात … Read more

पाकिस्ताननंतर आता इंडोनेशियातही ऐकेनात मुस्लिम,लॉकडाऊन तोडत हजारो लोक मशिदीत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन असूनही पाकिस्तानात मशिदी उघडण्यास भाग पाडल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथी आता इंडोनेशियातही सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.इंडोनेशियाच्या आचे प्रांतात रमजानच्या निमित्ताने शेकडो लोक लॉकडाऊन तोडून मोठ्या प्रमाणात नमाजासाठी मशिदीत दाखल झाले.त्यापैकी बहुतेकांनी मास्क घातले होते, तरीही सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवून जवळजवळ बसूनच नमाजाची पठणकेले.देशाच्या अनेक भागांतूनही अशाच … Read more

कोरोनाशी लढण्याच्या भावनेचे दक्षिण कोरियाच्या लोकांकडून कौतुक;अध्यक्षीय निवडणुकीत सरकारला स्पष्ट बहुमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या काळात जेथे अनेक देशांमध्ये सरकारे आणि राजकारण्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे, तेथे दक्षिण कोरियामधील सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत पुन्हा जनतेने निवडून दिले आहे. कोरोना या साथीच्या दरम्यान झालेल्या संसदीय निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांना जनतेने विक्रमी बहुमत … Read more