EPFO : मोदी सरकार नोकरदारांना लवकरच देणार गुड न्यूज; PF खातेधारकांना होणार फायदा

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हीही संघटित क्षेत्रात नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण केंद्र सरकारने नोकरदारांसाठी एक विशेष योजना आखली आहे. EPFO याद्वारा सरकारी किंवा गैरसरकारी कर्मचार्‍यांना पीएफ खात्यावर अधिक व्याज मिळू शकणार आहे. मोदी सरकार कडून नोकरदारांसाठी लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. ईएमएलएआय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये दोन गटांत दगडफेक

Stone throwing

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर आहेत. ते कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच एक अनपेक्षित घटना घडली आहे. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठा राडा झाला आहे. दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यामुळे हा राडा झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे यामध्ये दोन गट एकमेकांवर … Read more

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे … Read more

एक छोटा शिपाई बनून …; भाजप प्रवेशापूर्वी हार्दिक पटेलचे ट्वीट

Hardik Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगली होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून पटेल आपल्या कार्यकर्त्यांसह दुपारी भाजप प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी हार्दिक पटेल यांनी एक ट्वीट केले असून “राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई बनून काम करणार असल्याचे पटेल यांनी … Read more

सोनिया गांधी, राहुल गांधींच्या ED च्या समन्सवर काँग्रेसने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Congress Sonia Gandhi Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आलेले आहे. 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावर बजावल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बजावल्यामुळे त्यावर आता काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी व रणदीप सुरजेवाला यांनी थेट … Read more

फडणवीसांच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालत नाही : दिपाली सय्यद

Deepali Sayed Devdendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज सय्यद यांनी उत्तर दिले आहे. “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही … Read more

उपदेश देण्यापेक्षा गोळा केलेल्या 25 लाख कोटींचा हिशोब द्यावा; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Prithviraj Chavan Narendra Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल व डिझेल वरील कर कपातीच्या व वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील काही कर नुकताच कमी करण्यात आलेला आहे. अशात केंद्र सरकारकडून कर कमी करण्यावरून उपदेश दिले जात आहेत. त्यांनी कुणालाही उपदेश त्यांनी शिकवू … Read more

Fact Check : भारत सरकार देतंय 20 लाख रुपये? Viral मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळानुसार भारतात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे (PM Awas Yojana). आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असतो. याद्वारे अवघ्या दोन मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं यामुळे शक्य झालं आहे. मात्र वाढत्या डिजिटायझेशनसोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या योजनांच्या नावाने लोकांना एसएमएस किंवा ईमेल … Read more

भारतातील ‘या’ ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी घ्यावी लागते थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी; कांदा, बटाट्याची किंमत ऐकाल तर…

थर्ड अँगल । विकास वाळके नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल अन डिझेलवरील कर कमी केल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला थोडाफार ब्रेक लागला आहे. असं असलं तरी भारतातील एका ठिकाणी पेट्रोल अन डिझल भरण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते असं म्हटलं तर … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. We are reducing the Central excise duty on Petrol by Rs 8 … Read more