अमित शहांच्या ‘नातेवाईकाचा’ आमदाराला ठकविण्याच्या प्रयत्न; असं फुटलं ‘बिंग’

Amit Shah

आग्रा । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे फसवणूक करणारा एक ठक पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. राज शहा नावाच्या ठकाला आग्र्यामध्ये पकडण्यात आले. विराज शहा, आग्र्याचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना जाळ्यात ओढून ठकविण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी या ठकाला पोलिसांच्या हवाली केले. आमदार योगेंद्र उपाध्याय यांनी विराज शहा याच्याविरोधात … Read more

यापुढे केंद्राच्या संमतीशिवाय राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही; केंद्रीय गृह विभागाचे स्पष्ट निर्देश

Amit Shaha

नवी दिल्ली । देशात काही राज्यात कोरोना प्रकोपाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच राज्यांना आता केंद्राच्या संमतीशिवाय लॉकडाऊन लावता येणार नाही. मात्र कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये … Read more

’30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद आहे म्हणता, तर एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?’- ओवैसी

हैद्राबाद । एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा खणखणीत सवाल … Read more

अमित शाहांनी आदिवासींच्या घरी खाल्लेलं जेवण फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं ; ममता बॅनर्जींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे … Read more

…तेव्हा अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील भाजप आणि शिवसेनेतील वैर अजून वाढण्याची शक्यता आहे. काहीही करून मुंबई महापालिका निवडणुक जिंकायचीच असा चंग भाजपने बांधला आहे.मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनीही व्यक्त केला. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल … Read more

नक्की भीती कोणाची ??शरद पवारांची की अमित शहांची ?? संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिलं… भीती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत, असं  मला वाटतं नाही … एक … Read more

राज्यपाल पत्रासंबंधी अमित शहांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो – संजय राऊत

Sanjay Raut Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?’ असा सवाल करताना राज्यपालांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. … Read more

बिहारमध्ये भाजपला मिळतील तब्बल ‘एवढ्या’ जागा ; अमित शहा यांनी प्रथमच व्यक्त केला अंदाज

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकी ची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.या निवडणुकीत भाजप-जेडीयू यांची युती विरुद्ध आरजेडी-काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने बिहार निवडणुकीत उडी मारली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या एनडीएला पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास आहे, तर तेजस्वी यादव यांच्या … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक मंजूर होताच गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. अमित शहा यांनी ट्विट करून हे विधेयक जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या विधेयकामुळे गोजरी, पहाडी आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही अमित शहा यांनी म्हटलं. ‘जम्मू … Read more