हॉस्टेलला सोडण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

Sumedh Shyamkumar

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका हॉस्टेल संचालकाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य केले आहे. हा नराधम आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे. या आरोपीने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने रस्त्यातच तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आंधळगाव … Read more

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची … Read more

चोराने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम केली लंपास

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील परसोडी गावामध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. परसोडी गावामध्ये मानव मंदिर आहे. या मंदिरात या चोरट्याने डल्ला मारला आहे. परमात्मा एक सेवक यांनी परसोडी गावामध्ये एक मानव मंदिर तयार केले आहे. या मानव मंदिरामध्ये येणारे भाविक त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत होते. pic.twitter.com/jjGEQWtrzU — Govind Hatwar (@GovindHatwar) February 13, … Read more

कॉलेजमधून घरी येताच बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल, काय घडले नेमकं?

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आले. याचदरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजमधून घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? मृत विद्यार्थी हा भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण … Read more

क्षुल्लक कारणावरून पती – पत्नीमध्ये वाद झाला अन्…

bhandara crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पती- पत्नीमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यानंतर दोघांनीही स्वतःला जाळून घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कारधा येथे मध्यरात्री हि घटना घडली आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा बचावला आहे. मृत व्यक्तीची नावे महेंद्र सिंगाडे … Read more

हृदयद्रावक ! धावत्या रेल्वेतून पडून मायलेकाचा दुर्दैवी अंत

dead

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मायलेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. हे दोघेजण रात्रीच्या रेल्वेने नागपूरहून रेवा या ठिकाणी येत होते. यादरम्यान देव्हाडा माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी रेल्वेचे कर्मचाऱ्यांना मायलेकाचा मृतदेह … Read more

बर्थ डे पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत केले विकृत कृत्य; मग ‘हे’ विचित्र कारण देत मोडले लग्न

rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीच्या वाढदिवसादिवशी आरोपीने तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. यानंतर आपला साखरपुडा झाला आहे, लवकरच आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं पीडितेचे लैंगिक शोषण … Read more

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; ‘या’ कारणामुळे नवऱ्याने घेतला बायकोचा जीव

murder (1)

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एका खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हि हत्या तिच्या पतीनंच केल्याची बाब उघडकीस आली आहे. मागच्या काही दिवसांपासून आरोपी पती आपल्या बायकोवर चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे या महिलेने नोकरीदेखील सोडली होती. बायकोने नोकरी सोडल्यानंतर प्रियकर तिला घरी येऊन … Read more

धक्कादायक ! 40 वर्षिय महिलेवर सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील रेंगेपार शेतीशिवारात एका ४० वर्षिय महिलेवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला आहे. हि घटना ८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. महत्वाचे म्हणजे अत्याचार करण्याचा व्हिडीओही तयार करुन महिलेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. या दरम्यान महिलेच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली आहे. अटक … Read more

हृदयद्रावक ! लोखंडी पाइपने मारहाण करत जन्मदात्या बापाची हत्या

murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने लोखंडी पाइपने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more