१ महिना व्हेंटीलेटरवर राहूनही ५ महिन्यांच्या एका मुलीची कोरोनावर मात जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असूनही एका ५ महिन्यांच्या बाळाने कोरोनाव्हायरसवर मात केली. डॉक्टर हा एक चमत्कारच मानत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी ५ महिन्यांची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी गेल्या एका महिन्यापासून कोमामध्ये होती असे असूनही ती वाचली गेली. या … Read more

WHO ची चेतावणी; ज्या देशात कमी झाले संक्रमण तिथे पुन्हा वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले आहे की,’ ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी आपल्या ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये सांगितले की,’ संपूर्ण जग हे अजूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ … Read more

रियल माद्रिदच्या माजी प्रशिक्षकाचा दावा,” रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे खूप आवडते”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे माजी प्रशिक्षक फॅब्रिओ कॅपेल्लो म्हणाले की,”माझ्या कोचिंग करियरमध्ये ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो एक हुशार प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास आला.” कॅपेल्लोने असेही म्हटले आहे की.”या रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे आवडत होते . तसेच त्याच्या या आवडीमुळेच ड्रेसिंगरूममध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. कॅपेल्लोने स्काय स्पोर्ट्स … Read more

कोरोना रुग्णांना घेऊन निघालेले विमान ब्राझीलमध्ये कोसळले; ४ जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलच्या सिएरा राज्यात शुक्रवारी रात्री कोरोना विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. त्यामधून प्रवास करत असलेल्या सर्व ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जी -१ या ऑनलाइन न्यूज साइटने अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगितले की या आजारी डॉक्टरांना पियाऊ येथील आईसीयूमध्ये नेले जात होते. यामध्ये वैमानिकांबरोबरच रुग्णांवर उपचार करणारे … Read more

डेव्हिड बेकहॅम हा आतापर्यंतचा एक सर्वोत्कृष्ट मिडफील्ड खेळाडू: रोनाल्डो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलचा महान फुटबॉलर रोनाल्डोने म्हटले आहे की इंग्लंडचा माजी कर्णधार आणि रियल माद्रिदमधील त्याचा साथीदार डेव्हिड बेकहॅम हासार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे.२००३ ते २००७ दरम्यान रोनाल्डो आणि बेकहॅम दोघेही प्रसिद्ध गॅलॅक्टिकोस रियल माद्रिद संघात होते. बेकहॅमने इंस्टाग्राम लाइव्हवर रोनाल्डोला सांगितले.“मी पाहिलेल्या पहिल्या काही लोकांपैकी तू होतास,जेव्हा आपण चेंजिंग रूममध्ये गेलात तेव्हा … Read more

इंटरला जाण्याचा आणि रोनाल्डिन्होच्या प्रकरणात हस्तक्षेपाला मेस्सीचा नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पेनच्या फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने इटलीचा क्लब इंटर मिलानमध्ये जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. अर्जेंटिनाच्या स्टारने आपल्या देशाच्या क्लब नेवेलमध्ये जाण्याच्या वृत्तासही नकार दिला आहे. https://www.instagram.com/p/B-WwreSiaL7/?utm_source=ig_web_copy_link मेस्सीने इन्स्टाग्राममार्फत सांगितले की, “काही आठवड्यांपूर्वी नेव्हल ओल्ड व्बॉएजबद्दल जे सांगितले जात होते ते देखील चुकीचे आहे.बरं झालं कोणीही त्यावर विश्वास ठेवलेला … Read more

धक्कादायक! कोरोनाव्हायरसमुळे २३ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे नुकताच एका २३ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शुक्रवारी माहिती मिळाली. एफ न्यूजच्या वृत्तानुसार,हे कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वात लहान मृत्यूंपैकी एक आहे.फिलिपिन्सच्या मनिलापासून सुमारे ७० किमी दक्षिणेस असलेल्या लिपामध्ये ५ एप्रिल रोजी या नवजात बाळाचा मृत्यू झाला, परंतु गुरुवारपर्यंत या विषाणूच्या तपासणी अहवालाविषयी कोणालाही माहिती नव्हते. आणखी एका … Read more