आघाडी सरकारकडून आरक्षणाबाबत केवळ दिखावा; ओबीसी आरक्षणावरून दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते प[रवीं दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला अनेकदासूचना केल्या, आठवण करून दिली कि ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत प्रक्रिया पूर्ण करा, मात्र, या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. … Read more

ओबीसींना आरक्षण मिळू न देण्यासाठी भाजपकडून कायदेशीर फंड्याचा वापर; छगन भुजबळांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीआरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपवर निशाणा साधला. “आज जर लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिले … Read more

ओबीसी आरक्षण विरोधात मोठ मोठे वकील का दिले जातायत?; छगन भुजबळांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी घटकाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओबीसी घटकाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयामुळे आम्ही चिंतेत आहोत. निवडणुका एकदम डोक्यावर आल्यानंतर ५४ टक्के लोकसंख्येवर अन्याय कसा काय करता येईल. या लोकांवर अन्याय होत असल्याचे … Read more

संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल वाटलेलं; शाईफेकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी साहित्य संमेलन स्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्याची घटना आज घडली. या घटनेनंतर विविध राजकीय व्यक्तींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील … Read more

ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही, त्यांना पुरस्कार दिला जातोय; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच एक वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. “2014 नंतर देशाला काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा…. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही. त्यांना पुरस्कार दिला … Read more

इतरांना जेलमध्ये टाकणाऱ्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागणार; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप साईलने केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे यांनी एनसीबी अधिकारी … Read more

मी शिवसेना मोठी केली तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिकला लाल दिवा आहे… उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना नाशिक येथे जाऊन दिल्यानंतर भुजबळांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे शरद पवारांसारखेच या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पावर थोडेही ओरखडा देखील उमटणार नाही याची काळजी … Read more

शाहरुखने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे. “शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर त्याबाबत भाजपकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. उद्या जर समजा … Read more

छगन भुजबळ ईडी प्रकरणात न्यायालयासमोर हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांवर एनसीबीच्यावतीने चौकशी करीत कारवाई केली जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ईडी प्रकरणात न्यायालया समोर हजर झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे … Read more

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जातो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हंटल केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या … Read more