सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या नंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही असे छगन भुजबळ यांनी ,म्हंटल. आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. काही लोकांना आम्हाला त्रास द्यायचा होता. … Read more

छगन भुजबळांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली … Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी; किरीट सोमय्यांचं खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्री छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी अस खुल आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. तसेच भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. … Read more

…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना … Read more

एकही पूरग्रस्त राज्य सरकारच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. यात पूरग्रस्तांना राज्य सरकारच्यावतीने मदत पाठविण्यात आली असल्याचे माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. एकही पूरग्रस्त सरकारच्या अन्न, धान्याच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी … Read more

पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण होणार; छगन भुजबळांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम चालू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापुरामुळे अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य … Read more

छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट; या विषयावर केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून चर्चा करण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजत … Read more

मी काय ईडीचा प्रवक्ता नाही; खडसेंच्या चौकशीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली साडेसहा तास झाले चौकशी केली सुरु आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. यावर … Read more

शेतकरी दुश्मन आहेत की ते पाकिस्तानातून आले आहेत?; भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल … Read more

केंद्राने ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याबाबत विधानसभेत ठराव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी म्हंटल. दरम्यान, तालिका … Read more