राज्य शासनाचा मोठा निर्णय, शासकीय सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: शासकीय सेवेतील नोकरी संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा जीआर काढला आहे. शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजेच 25 जून 2004 च्या नियमानुसार करण्यास मंजुरी देणारा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 2017 मध्ये उच्च न्यायालयाने पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलं होतं तेव्हापासून पदोन्नती मधील … Read more

ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. अशाच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी … Read more

मंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे … Read more

राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे, सरकारने जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या : भाजपचे पडळकर व दरेकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आज अक्षरश: ठाकरे सरकारवर तुटून पडले. पडळकरांनी तर राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. तर दरेकरांनी ‘राज्य सरकारने जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या,’ अशी टीका केली. पंढरपूर-मंगळवेढा … Read more

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात … Read more

हुश्श! तुर्तास लाॅकडाऊन नाही, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ठाकरे सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. यावर नियंत्रण आणण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सचीही बैठक घेतली. त्यात लॉकडाऊन लावला जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र लॉकडाऊन लावण्याबाबत ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. बुधवारी याबाबत एक महत्वाची बैठक … Read more

BIG BREKING NEWS : राज्यात आठ दिवसाच्या लॉकडाऊनची शक्यता? मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्सची बैठक सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू झाली आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीत केली जात आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत … Read more

आधी व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका मग लॉकडाऊन करा : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट … Read more

राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको, अजित पवारांची भूमिका

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा राहिल. मात्र, राज्यासाठी जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या … Read more