उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण; सत्तानाट्यात नवा ट्विस्ट

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सत्तानाट्य सुरू असताना मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की उद्धव ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह … Read more

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना मुंबईतील रिलायन्स एचऐन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari admitted to HN Reliance Foundation hospital, Mumbai today for #COVID19 treatment: Sources (File photo) pic.twitter.com/8KE8dplZua — ANI (@ANI) June … Read more

कोरोना वाढतोय!! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात तब्बल 12 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे निश्चितच लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात काल तब्बल 12,213 नवे … Read more

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे … Read more

राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?? राजेश टोपेंचे मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधत राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क बाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या तरी चिंतेची परिस्थिती नाही पण रुग्णसंख्या वाढली … Read more

मोदींसोबतच्या बैठकीनंतर राजेश टोपेंचे मास्क सक्तीबाबत मोठे विधान; म्हणाले कि…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरणावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यातील मास्क सक्तीबाबत राज्याचे … Read more

मंत्र्यांचा अजब कारभार!!! कोरोना उपचार खाजगी रुग्णालयात अन् बिल भरली सरकारी तिजोरीतून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. या कालावधीत राज्यातील अनेक मत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच दरम्यान, राज्य सरकार मधील जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत त्याची लाखोंची बिले सरकारच्या तिजोरीतून भरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘झी 24 तास’ ने याबाबत वृत्त दिले असून राज्यातील … Read more

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विक्रम, दर 16 पैकी एक व्यक्ती आहे कोविड पॉझिटिव्ह

लंडन । इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. गेल्या महिन्यात कोविड-19 चा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत, प्रत्येक 16 पैकी एक व्यक्ती म्हणजेच लोकांना 6.37 टक्के दराने संसर्ग झाल्याचे आढळून आले. हा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या संसर्गाच्या दुप्पट आहे. या नवीन अभ्यासातून असे आढळून आले आहे की, फेब्रुवारीमध्ये प्रत्येक 35 लोकांची चाचणी करण्यात आली असून, … Read more

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार!! रुग्णालये उभारणीस सुरुवात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोकाट आली असतानाच आता चीन आणि हॉंगकॉंग मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट स्टेल्थ ओमिक्रॉनमुळे चीनमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. चीन मधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे. २०२० च्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चीनने तातडीने करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये उभारली होती तशीच धावपळ … Read more

“… तोपर्यंत मास्क बंदी उठणार नाही”; अजित पवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापरण्याच्या सूचना एआज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. मास्कब्दीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने मास्क वापरण्याबाबत नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कबंदीबाबत मोठे विधान केले आहे. “जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क … Read more